RCFL Recruitment 2024: आरसीएफएल (RCFL) म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत काही दिवसांपूर्वी नवीन भरती जाहीर केली आहे. ‘सल्लागार’ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे व २४ मे २०२४ अशी असणार आहे. तर या भरती २०२४ साठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

रिक्त पदे आणि पदसंख्या –

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kevin Pietersen is available to become the batting coach of the Team India his post viral on social media
Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी

भरती अंतर्गत सल्लागार – ५ पदे आणि सल्लागार (इलेक्ट्रिकल) – ८ पदे अशा एकूण १३ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता –

१. सल्लागार पदासाठी अर्ज करणारा उमेदवार RCF मध्ये इंजिनीयर / अधिकारी या पदावरून निवृत्त झालेला असावा.

२. सल्लागार (इलेक्ट्रिकल) पदासाठी अर्जदार करणारा उमेदवार हा RCF च्या इलेक्ट्रिकल शाखेतील इंजिनीयर (इलेक्ट्रिकल) पदावरून निवृत्त झालेला असावा.

वयोमर्यदा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.

हेही वाचा…Mumbai Recruitment 2024: केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदासाठी भरती सुरू, महिना ३० हजार पगार; असा करा अर्ज

अर्ज कसा पाठवायचा?

इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज advisor@rcfltd.com या ई-मेलवर पाठवायचे आहेत.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला एकदा भेट द्या

लिंक – https://www.rcfltd.com/

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख –

सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया १७ मे, तर सल्लागार (इलेक्ट्रिकल) पदांसाठी अर्ज प्रक्रिया २४ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिसूचना एकदा तपासून घ्यावी.

१. सल्लागार

अधिसूचना लिंक – https://www.rcfltd.com/files/Advt%20Advisor%20-%20%20Production%20deptt%20of%20PHP%20at%20Thal.pdf

उमेदवार या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.

लिंक – https://www.rcfltd.com/files/Annexure%20I%20Application%20form-%20Advisor%20PHP.pdf

२. सल्लागार (इलेक्ट्रिकल)

अधिसूचना लिंक – https://www.rcfltd.com/files/Advt%20Advisor%20-%20%20Electrical%20Thal.pdf

उमेदवार या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.

लिंक – https://www.rcfltd.com/files/Annexure%20I%20Application%20form-%20Advisor%20ELEC_.pdf

Story img Loader