WCD Pune Bharti 2024: महिला व बाल विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ अंतर्गत, पुणे यांनी “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) च्या विविध रिक्त पदांसाठी भरती सूचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेतंर्गत पदे भरण्यासाठी एकूण २३६ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद लिंकवर त्यांचे अर्ज जमा करू शकतात. १४ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ आहे.

या भरती मोहिमेंतर्गत डिफेन्स ऑफिसर ग्रुप बी (नॉन गॅझेटेड), प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी, स्टेन ग्राफर, (हायर ग्रेड), स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) ग्रुप सी, सिनिअर क्लर्क, स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी, डिफेन्स ऑफिसर (ज्युनिअर) ग्रुप सी, सिनिअर केअर बेअरर ग्रुप डी, ज्युनिअर केअर बेअरर ग्रुप डी, कुक ग्रुफ डी या पदांसाठी भरती होणार आहे.

EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरावे लागेल. खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

या पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा पात्र उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्ष असावे.

हेही वाचा – Success Story: बारावी नापास व्यक्तीने अवघ्या १९ व्या वर्षात उभी केली करोडोंची कंपनी; क्लायंट लिस्टमध्ये अंबानींच्या कंपन्यांचाही समावेश

WCD Pune Vacancy 2024
पदाचे नाव पद संख्या
डिफेन्स ऑफिसर ग्रुप बी (नॉन गॅझेटेड)- ०२
प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी – ७२
स्टेन ग्राफर, (हायर ग्रेड) -०१
स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) ग्रुप सी ०२
सिनिअर क्लर्क, स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी, – ५६
डिफेन्स ऑफिसर (ज्युनिअर) ग्रुप सी ५७
सिनिअर केअर बेअरर ग्रुप डी, – ०४
ज्युनिअर केअर बेअरर ग्रुप डी- ३६
कुक ग्रुफ डी -६

अधिसुचना – https://cdn.digialm.com//per/g03/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1116527535735507062046.pdf

अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Registration.html

हेही वाचा – Success Story : स्पर्धात्मक परीक्षेत टॉप १० मध्ये येण्याचे स्वप्न, जेईई ॲडव्हान्स्डमध्ये मिळवले ३३७ गुण; वाचा सर्वेश मेहतानीचा प्रवास

पगार

डिफेन्स ऑफिसर ग्रुप बी (नॉन गॅझेटेड)- ३८६००-१२२८००/-
प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी – ३८६००-१२२८००/-
स्टेन ग्राफर, (हायर ग्रेड) – ४४९००-१२२८०० /-
स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) ग्रुप सी -४१८००-१३२३००/-
सिनिअर क्लर्क, स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी, – २५,५००-८११०० /-
डिफेन्स ऑफिसर (ज्युनिअर) ग्रुप सी १९,९००-६३२०० /-
सिनिअर केअर बेअरर ग्रुप डी – १६६००-५२४००
ज्युनिअर केअर बेअरर ग्रुप डी- १५०००-५२४००
कुक ग्रुफ डी – १६६००-५२४००

Story img Loader