भारतीय सर्वेक्षण विभाग काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मोटर ड्रायव्हर-कम मेकॅनिक पदांसाठीच्या २१ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. सर्व्हे ऑफ इंडिया भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्व्हे ऑफ इंडिया २०२३ –

एकूण रिक्त पदे – २१ पदे.

पदाचे नाव – मोटर ड्रायव्हर – कम मेकॅनिक.

शैक्षणिक पात्रता –

१० वी पास + अवजड व हलके वाहन चालक परवाना + १ वर्षाचा अनुभव.

हेही वाचा- बॅंक ऑफ बडोदामध्ये होतेय मेगा भरती; ६७७ जागांसाठी केली जाणार नव्या उमेदवारांची निवड, आजच करा अर्ज

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.

ओबीसी प्रवर्ग – ३ वर्षांची सूट.

मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुक्ल आकारले जाणार नाही.

हेही वाचा- Govt Jobs 2023 : FTII मध्ये निघाली भरती, सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार करू शकतात अर्ज

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची सुरुवात – १ मे २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२३

जाहीरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1tKsAKXWs3afZBDCtapBNUGOTFr2t5o44/view या लिंकला भेट द्या.

भरतीबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी https://surveyofindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.