ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ७१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पदाचे नाव व रिक्त पदे –
पदाचे नाव | रिक्त पदे |
ECG टेक्निशियन | ३ |
ज्युनिअर रेडिओग्राफर | १४ |
ज्युनिअर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट | २१ |
मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट | ५ |
OT असिस्टंट | १३ |
फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) | १२ |
रेडिओग्राफर | ३ |
शैक्षणिक पात्रता –
ECG टेक्निशियन – १२ वी विज्ञान पास + ECG डिप्लोमा.
ज्युनिअर रेडिओग्राफर- १२ वी विज्ञान पास + रेडिओग्राफी डिप्लोमा.
ज्युनिअर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट – १२ वी विज्ञान पास + MLT.
मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट – १२ वी विज्ञान पास + मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग.
OT असिस्टंट – १२ वी विज्ञान पास + १ वर्षे O.T अनुभव.
फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) – B.Pharm किंवा १२ वी पास + D.Pharm.
रेडिओग्राफर – १२ वी विज्ञान पास + रेडिओग्राफी डिप्लोमा + १ वर्ष अनुभव.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
फी –
- खुला प्रवर्ग – ५०० रुपये.
- मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD – २५० रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://ibpsonline.ibps.in/esicjan23/index.php
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ३० सप्टेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑक्टोबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1K0EZ7QALe6vZLAjs227F4RGDtCq1hgSS/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.