BHEL Recruitment 2023 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड येथे नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत सुपरवायझर ट्रेनी पदांच्या ७५ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२३ आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती २०२३ –

Trade Connect, trade, Online Forum,
व्यापाराशी निगडित माहितीसाठी ‘ट्रेड कनेक्ट’, केंद्राकडून आयात-निर्यातदारांसाठी ऑनलाइन मंच
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
right to education
अर्ज करूनही ‘आरटीई’मध्ये अद्यापही प्रवेश मिळाला नसेल तर हे करा, शेवटची संधी
Growth at reasonable price is the investment formula of Baroda BNP Paribas Large and Midcap Fund
‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र : बडोदा बीएनपी पारिबा लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड
Smart and Prepaid Electricity Meters
स्मार्ट व प्रीपेड वीज मीटर: वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हवा
upsc preparation loksatta
UPSC ची तयारी: पंचायती राज व्यवस्था
Navi Mumbai, construction sites, SOP, noise pollution, air pollution, blasting, CCTV, Municipal Corporation, redevelopment, Kailas Shinde, regulations, navi Mumbai, navi Mumbai news
बांधकामस्थळी सीसीटीव्हींचा पहारा, नवी मुंबईतील बांधकाम नियमावली व तक्रार निवारणाबाबतची प्रमाणित संचालन प्रक्रिया जाहीर
hsc result
HSC Result : इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार? NCERT चा नवा प्रस्ताव काय?

पदाचे नाव – सुपरवायझर ट्रेनी

शाखा – सिव्हिल, मेकॅनिकल, HR

एकूण रिक्त पदे – ७५

हेही वाचा- कल्याण डोंबिवली महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

शैक्षणिक पात्रता –

सिव्हिल : ६५ टक्के गुणांसह सिव्हिल विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा.

मेकॅनिकल : ६५ टक्के गुणांसह मेकॅनिकल विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा.

HR : ६५ टक्के गुणांसह बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन/ सोशल वर्क/ बिझिनेस मॅनेजमेंट विषयात पदवी/ BBS/ BMS.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

फी –

  • खुला/ EWS/ ओबीसी – ७९५ रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD/ माझी सैनिक – २९५ रुपये.

अधिकृत वेबसाईट – https://www.bhel.com/

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://careers.bhel.in/st_2023/jsp/et_eng_index.jsp

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २५ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०२३

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1QIOQNcWXIM98KOpQYxy3McVC9x-49Dg3/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.