स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI), नवी दिल्ली (युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत एक स्वायत्त संस्था) ५० ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांची ४ वर्षं कालावधीसाठी करार पद्धतीने भरती. पदाचे नाव – ‘यंग प्रोफेशनल्स’ एकूण रिक्त पदे – ५०.
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई./बी.टेक. किंवा मॅनेजमेंटमधील २ वर्षांचा पीजी डिप्लोमा किंवा कायदा विषयातील पदवी किंवा एम.बी.बी.एस. किंवा C. A. किंवा ICWA किंवा १२ वीनंतर मिळविलेली ४ वर्षं कालावधीची कोणतीही प्रोफेशनल डिग्री आणि १ वर्षांचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधील डिप्लोमा/ सर्टिफिकेट आणि २ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा : (दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी) ३२ वर्षेपर्यंत (इमाव – ३५ वर्षे, अजा/अज – ३७ वर्षे). स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सेवा दिलेल्या उमेदवारांना तेथील अनुभवानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
दरमहा एकत्रित वेतन : रु. ५०,०००/-.
उमेदवारांच्या कामगिरीचा कालबद्ध आढावा घेतला जाईल. त्यानुसार ७ टक्के पर्यंत वार्षिक वेतनवाढ दिली जाईल.
रजा : एका महिन्याच्या कामासाठी २.५ दिवसांची रजा उमेदवारांच्या खात्यावर जमा केली जाईल.
प्रवासभत्ता/दैनिक भत्ता (TA/ DA) – विमानातून इकॉनॉमी क्लासने व रेल्वेने एसी २ टियरने प्रवास करता येईल.
हॉटेलात राहण्यासाठी प्रत्येक दिवसाला रु. २,२५०/-; शहरात टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रत्येक दिवसाला रु. ३३८/- पर्यंत भत्ता; जेवणाकरिता रु. ९००/- पर्यंत.
ऑनलाइन अर्जासोबत पुढील कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती अपलोड कराव्या लागतील.
(१) जन्मतारखेचा पुरावा – आधारकार्ड, १० वी/१२ वी गुणपत्रिका.
(२) आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचे प्रमाणपत्र.
(३) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ आणि सिग्नेचर.
(४) केंद्र/ राज्य/ स्वायत्त संस्थांमध्ये सेवारत असल्यास ना हरकत दाखला.
(५) लेटेस्ट लास्ट पे ड्रॉवन सर्टिफिकेट.
निवड पद्धती : प्राप्त अर्जांची छाननी करून (संबंधित कामाचा अनुभव/कामाचे स्वरूप पाहून) पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यूकरिता शॉर्ट लिस्ट केले जाईल.
अंतिम निवड यादी इंटरव्ह्यूमधील गुणानुक्रमे केली जाईल.
ऑनलाइन अर्ज https:// sportsauthorityofindia. nic. in/ saijobs या संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबर २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.