राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा परिषद येथे १२ विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या रिक्त जागांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून २० एप्रिल ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा – ८ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय डाक विभागात ‘या’ पदासांठी भरती, लवकर अर्ज करा
या १२ पदांसाठी होणार भरती
उस्मानाबाद जिल्हा परिषद येथे १२ विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये फिजिओथेरपिस्ट, लेखापाल, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यूजी आयुष युनानी, वैद्यकीय अधिकारी पीजी आयुष युनानी, फिजिशियन, सर्जन या पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता?
- फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी,
- लेखापाल – बी.कॉम टॅली प्रमाणपत्रासह आवश्यक
- वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस किंवा बीएएमएस किंवा बीयूएमएस
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – डीएमएलटी
- दंत आरोग्यतज्ज्ञ – १२वी सायन्स, डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट
- दंत तंत्रज्ञ – १२ वी सायन्स, डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन
- वैद्यकीय अधिकारी – आयुष युनानी पदवी
- वैद्यकीय अधिकारी – आयुष युनानी, पदव्यूत्तर पदवी,
- फिजिशियन -एमडी मेडिसिन, डीएनबी
- सर्जन – एमएस जनरल सर्जरी, डीएनबी
वयोमर्यादा आणि परीक्षा शुक्ल
खुला प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३८ वर्ष असून मागासवर्गीय प्रवर्गांसाठी वयोमर्यादा ४३ वर्ष इतकी आहे. तसेच खुल्या वर्गीतील उमेदवारांना १५० रुपये परीक्षा शुक्ल आकारण्यात येणार असून मागावर्गासाठी उमेदवारांसाठी १०० रुपये परीक्षा शुक्ल आकारण्यात येणार आहे.
हेही वाचा – IRDAIमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या ४५ पदांसाठी होणार भरती, लवकर भरा अर्ज
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता?
वरील जागांसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून यासाठी २० एप्रिल २०२३ ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर २१८ दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद या पत्यावर अर्ज करायचा आहे.
अर्जाबरोबर ‘ही’ कागदपत्रे जोडावी
- शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे व सर्व गुणपत्रिका
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैद्यता प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- शासकीय अनुभव प्रमाणपत्रे
- एमएससी- आयटी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- ईडब्लूएस १० टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- इतर आवश्यक प्रमाणपत्रे
वेतणश्रेणी?
- फिजिओथेरपिस्ट – २० हजार रुपये प्रतिमहिना
- लेखापाल – १८ हजार रुपये प्रतिमहिना
- वैद्यकीय अधिकारी – २८ हजार रुपये प्रतिमहिना
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७ हजार रुपये प्रतिमहिना
- दंत आरोग्यतज्ज्ञ – १७ हजार रुपये प्रतिमहिना
- दंत तंत्रज्ञ – १७ हजार रुपये प्रतिमहिना

- वैद्यकीय अधिकारी – ३० हजार रुपये प्रतिमहिना
- फिजिशियन – ७५ हजार रुपये प्रतिमहिना
- सर्जन – ७५ हजार रुपये प्रतिमहिना