Union Bank of India Recruitment 2023: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. भरतीची जाहिरात युनियन बँक ऑफ इंडिया च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत unionbankofindia.co.in या वेबसाइटवर अर्ज करायचा आहे. हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२३ आहे. भरतीसाठी शिक्षण पात्रता वयाची अट व इतर तपशील खाली देण्यात आला आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया रिक्त पदाचा तपशील

  • चीफ मॅनेजर (CA) – 03 जागा
  • सीनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) – 34 जागा
  • मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) – 05 जागा

युनियन बँक ऑफ इंडिया वेतन पगार

४८,१७० ते ८४,८९० हजार

GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

युनियन बँक ऑफ इंडिया शिक्षण पात्रता

चीफ मॅनेजर (CA)

  • इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) चे सहयोगी सदस्य (ACA) व ६ वर्ष अनुभव.

सीनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर)

  • कोणत्याही शाखेतील पदवी किमान ४ वर्ष अनुभव

मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर)

  • कोणत्याही शाखेतील पदवी किमान २ वर्ष अनुभव

युनियन बँक ऑफ इंडिया वयोमर्यादा

१ जानेवारी २०२३ रोजी (ST/SC: ५ वर्ष सूट व OBC: ३ वर्ष सूट)

पद क्रमांक : २५ वर्ष ते ४० वर्ष

पद क्रमांक : २५ वर्ष ते ३५ वर्ष

पद क्रमांक : २२ ते ३५ वर्ष

युनियन बँक ऑफ इंडिया अर्जाचे शुल्क

OBC – ८५० रुपये
SC/ST PWD – १५० रुपये

(हे ही वाचा: JEE परीक्षेच्या उमेदवार नोंदणीत मुली आघाडीवर; पहिल्यांदाच ३० टक्क्यांहून अधिक नोंदणी)

युनियन बँक ऑफ इंडिया अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (Aadhar card
  • जातीचा दाखला (Caste certificate)
  • फोटो
  • सही
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • संबंधित पदवीचे प्रमाणपत्र

युनियन बँक ऑफ इंडिया २०२३: अर्ज कसा कराल?

  • unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • करिअर टॅब वर क्लिक करा
  • सध्याच्या भरती प्रक्रिया पाहण्यासाठी Specialist Officers Recruitment Drive for Reserved Categories under backlog vacancies यावर क्लिक करा
  • यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी CLICK HERE TO APPLY ONLINE वर क्लिक करा
  • अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्जाची फी भरा आणि सबमिट करा