इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये सध्या शिकाऊ पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी अर्ज जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक व्यक्ती इंडियन ऑइलच्या iocl.com. या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
IOCL Recruitment 2024 भरती :
इंडियन ऑइलची सध्या जी भरती सुरू आहे; त्यामध्ये ४७३ शिकाऊ [Apprentice] पदांची जागा उपलब्ध आहे.
कमीत कमी १८; तर जास्तीत जास्त २४ वय असणारी व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहील.
वयाची मोजणी ही १२ जानेवारी २०२४ नुसार करण्यात येईल.
हेही वाचा : SAI Recruitment 2024 : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होणार मोठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज
IOCL Recruitment 2024 अर्ज करण्याची थेट लिंक :
https://plapps.indianoilpipelines.in/
IOCL Recruitment 2024 – अधिसूचना –
https://iocl.com/admin/img/Apprenticeships/Files/fc443547757e4e70a59c9a7ee22c5025.pdf
IOCL Recruitment 2024 निवड प्रक्रिया :
व्यक्तीची निवड करण्यासाठी उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. त्यामध्ये एका प्रश्नाचे चार पर्याय देण्यात येणार असून, उमेदवाराला योग्य पर्याय लिहावा लागेल. ही लेखी परीक्षा १०० मार्कांची असून, त्यात १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नामागे १ गुण, असे गुणांकन केलेले आहे. असे असले तरीही चुकीच्या उत्तराचे गुण कापण्यात येणार नाहीत. म्हणजे परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल.
IOCL Recruitment 2024 अर्ज कसा करावा?
१. इंडियन ऑइलच्या iocl.com. या अधिकृत वेबसाईटवर जावे.
२. होम पेजवर दिसणाऱ्या ‘Careers link’ पर्यायावर क्लिक करावे.
३. नवीन पेज उघडल्यानंतर उमेदवाराने apprentice link वर क्लिक करावे.
४. पुन्हा नवीन पेज उघडेल. त्यावर दिलेल्या registration link वर क्लिक करा.
५. त्या लिंकवर क्लिक करून आपले नाव नोंदवून घ्या.
६. त्यानंतर लॉग इन करून इंडियन ऑइलच्या भरतीचा अर्ज भरून घ्या.
७. अर्ज पूर्ण भरून झाल्यावर submit करा आणि अर्ज download करून, तो स्वतःजवळ ठेवा.
८. अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी स्वतःकडे सुरक्षित ठेवून द्या.