RITES Recruitment 2023: रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्विसने (RITES) अनेक पदांवर रिक्त जागांची भरती करणार आहे. RITES ने ड्राफ्ट्समनसह इतर पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. RITES ने भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार रिक्त पदांसाठी अधिकृत वेबसाइट rites.com वर ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. बॅचलर पदवी असलेले तरुण या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

RITES Recruitment 2023: रिक्त जागा तपशील
RITES भरती मोहिमेंतर्गत सिव्हिल इंजीनिअर, स्पेशलिस्ट, ज्युनिअर डिजाइन इंजीनिअर, पर्यावरण सामाजिक देखरेख विशेषज्ञ, जूनियर डिजाइन इंजीनिअर, ड्राफ्ट्समॅनसह एकूण १११ रिक्त जागा भरा.

Entrance Exam JEE Mains Exam for Engineering Architecture career news
प्रवेशाची पायरी: इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी जेईई मेन्स परीक्षा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
The High Court asked the Central Election Commission why the applications of the interested candidates were rejected print politics news
निर्धारित वेळेआधी इच्छुक उमेदवारांचे अर्ज का नाकारले? केंद्रीय निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची विचारणा
Raigad seven constituencies , Raigad ,
रायगडमधील सात मतदारसंघांत ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
vidhan sabha election 2024
उमेदवारांच्या पारंपरिक प्रचारामुळे प्रिंटिंग व्यवसाय तेजीत
vanchit Bahujan aghadi
परभणीत ‘वंचित’च्या उमेदवाराचा अर्ज छाननीत अवैध, जिल्ह्यातल्या चार मतदारसंघात १९२ अर्ज पात्र
Nagpur South West Assembly Constituency 2024 Election Commission accepted 19 applications and rejected 18 applications print politics news
फडणवीसांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धांचे निम्मे अर्ज बाद

हेही वाचा – NIACLमध्ये ४५० पदांसाठी होणार भरती, १ ऑगस्टपासून सुरु होणार अर्जाची प्रक्रिया, शेवटची तारीख जाणून घ्या

RITES Recruitment 2023: वयोमर्यादा
१ जुलै २०२३ रोजी उमेदवारांची वयोमर्यादा ४० वर्षामध्ये कमी व्हायला पाहिजे. आरक्षित श्रेणीच्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता दिली आहे.

नोटिफिकेशन – https://www.rites.com/Upload/Career/237_23-254_23_pdf-2023-Jul-25-17-15-25.pdf

RITES Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कामाचा २-५ वर्षांचा अनुभवही असावा.

हेही वाचा – नेटफ्लिक्स देणार नोकरीची संधी! ‘या’ कामासाठी मिळेल साडे सात कोटी रुपये वार्षिक पगार!

RITES Recruitment 2023: भरती प्रक्रिया
RITES ने भरती अधिसूचनेत म्हटले आहे की, “नियुक्ती पूर्णपणे कराराच्या आधारावर सुरुवातीला एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल, जी परस्पर संमती आणि समाधानकारक कामगिरीच्या अधीन असाइनमेंट पूर्ण होईपर्यंत वाढविली जाऊ शकते.”

RITES Recruitment 2023: कशी होईल निवड
RITES या पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी वॉक-इन-इंटरव्ह्यूद्वारे घेतली जाईल. वॉक-इन-इंटरव्ह्यू प्रक्रिया २८ जुलैपासून सुरू झाली आहे. २७ जुलैपासून नोंदणी केलेल्या उमेदवारांना NEDFI House, RITES Limited, चौथा मजला, गणेश पुरी, गुवाहाटी, ७८१००६ येथे मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उर्वरित उमेदवारांना मुलाखतीबाबत माहिती दिली जाईल.