Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये परिक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. ही भरती उत्तर रेल्वेमध्ये निघाली आहे. उत्तर रेल्वेने अप्रेंटिसशिप पदांच्या भरतीसाठी अर्ज मागावले आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ३०९३ पदांसाठी अर्ज निघणार आहे. जर तुम्हीदेखील या पदांसाठी अर्ज करू इच्छित आहात तर आजच अर्ज भरा. अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे अधिकृत सुचनेनुसार अर्जाची प्रक्रिया ११ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्यासाठी ११ जानेवारीपर्यंतची मुदत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१०वी पास आणि आयटीआय उतीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
१०वी पास उमेदवार रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी एसएससी/ मॅट्रिक/ १०वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५० टक्के गुणांसह मान्यता प्राप्त मंडळातून उत्तीर्ण केलेले असावे आणिभारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त NCVT/SCVT द्वारे जारी केलेला संबंधित शाखेमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावे. विविध प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल
हेही वाचा – Video : “गं तुझं टपोरं डोलं जसं कोळयाच जालं…”; मनीमाऊचा मराठमोळा साज शृंगार बघाच, पाहताक्षणी पडाल प्रेमात!.
RRC, Northern Railway Apprentice Recruitment 2024 : निवड प्रक्रिया
भरतीमध्ये निवडीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. प्राप्त अर्जांची प्रथम पडतळाणी व तपासणी केली जाईल. यानंतर, उमेदवाराने दहावी आणि आयआयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात. यासाठी त्यांना १०० रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. तर SC, ST, EWS, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अर्जाच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून ऑनलाइन भरावी लागेल. RRC रोख/चेक/मनी ऑर्डर/IPO/डिमांड ड्राफ्ट/केंद्रीय भरती फी स्टॅम्प इत्यादीमध्ये अर्ज शुल्क स्वीकारणार नाही.
अधिसुचना – https://rrcnr.net.in/Instructions.aspx
अर्ज करण्याची लिंक – https://rrcnr.net.in/
RRC, Northern Railway Apprentice Recruitment 2024 : पात्रता निकष

हेही वाचा – हद्दच झाली राव! युनिफॉर्म स्विगीचा, बॅग झोमॅटोची अन् हेल्मेट…; डिलिव्हरी बॉयचा फोटो होतोय Viral
RRC, Northern Railway Apprentice Recruitment 2024 : अर्ज कसा करावा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवार खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करावे
- RRC, उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला rrcnr.org वर भेट द्या.
- होम पेजवर उपलब्ध असलेल्या RRC, नॉर्दर्न रेल्वे अप्रेंटिस रिक्रूटमेंट 2024 लिंकवर क्लिक करा.
- एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना ऑनलाइन अर्जावर क्लिक करावे लागेल.
- अर्ज भरा आणि अर्ज शुल्क भरा.
- सबमिट वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
- पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
- अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार RRC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.