SAI recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात ‘कनिष्ठ सल्लागार’ या पदावर भरती होणार आहे. या पदावर अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते जाणून घ्या. तसेच, नोकरीसाठी अर्ज कसा करायचा आणि अर्ज भरायची अंतिम तारीख काय आहे जाणून घ्या.

SAI recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

कनिष्ठ सल्लागार या पदासाठी एकूण पाच रिक्त जागांवर भरती होणार आहे.

Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?

SAI recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ सल्लागार या पदावर नोकरी करणाऱ्या उमेदवाराकडे पुढीलप्रमाणे शिक्षण असणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाचा सीए, ICWA, एलएलबी, बीई / बी.टेक, एमबीबीएस विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असावा.

हेही वाचा : SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा

SAI recruitment 2024 – भारतीय क्रीडा प्राधिकरण अधिकृत वेबसाइट लिंक –
https://sportsauthorityofindia.gov.in/sai/

SAI recruitment 2024 – अधिसूचना –
https://sportsauthorityofindia.gov.in/sai/public/assets/jobs/1712293995_JC%20(General)%20.pdf

SAI recruitment 2024 : वयोमर्यादा आणि वेतन

कनिष्ठ सल्लागार पदावर नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वयोमर्यादा ही ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
तसेच या पदावर भरती होणाऱ्या उमेदवारास ८०,२५०/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

SAI recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

कनिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करताना उमेदवाराने आपली संपूर्ण आणि अचूक माहिती देणे आवश्यक आहे.
नोकरीसाठी उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २० एप्रिल २०२४ अशी आहे.

कनिष्ठ सल्लागार पदाच्या नोकरीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास इच्छुक उमेदवारांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना यांची लिंक वर नमूद केली आहे.

Story img Loader