सोसायटी फॉर मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आयआयटी कैंपस, पवई, मुंबई. मुंबई/ नवी मुंबई युनिट्समध्ये विविध प्रोजेक्ट्सवर पुढील पदांची करारपद्धतीने भरती. ( Advt. No. 05/2024) (कराराचा अवधी २ वर्षं किंवा प्रोजेक्टच्या कालावधीपर्यंत जे कमी असेल त्याप्रमाणे)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
(१) प्रोजेक्ट टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) A ( PT- EL) – २० पदे.
(२) प्रोजेक्ट टेक्निशियन (फिटर) A ( PT- FT) – ८ पदे.
(३) प्रोजेक्ट टेक्निशियन (मशिनिस्ट) B ( PT- MC) – ३ पदे.
(४) प्रोजेक्ट टेक्निशियन (टर्नर) B ( PT- TU) – ३ पदे.
पद क्र. १ ते ४ साठी पात्रता संबंधित ट्रेडमधील आयटीआय आणि एनसीटीव्हीटी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(५) प्रोजेक्ट असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) A ( PA- EL) २५ पदे. इंटरव्ह्यू दि. २२ ऑगस्ट २०२४.
पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा किमान ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(६) प्रोजेक्ट असिस्टंट (फिजिक्स) A ( PA- PH) ४ पदे. इंटरव्ह्यू दि. २२ ऑगस्ट २०२४.
पात्रता : बी. एससी. (फिजिक्स) किमान ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण.
हेही वाचा >>> नोकरीची संधी: ‘महाट्रान्सको’मधील संधी
(७) रिसर्च सायंटिस्ट (इलेक्ट्रॉनिक्स) RS- EL – ३० पदे.
पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर
(८) रिसर्च सायंटिस्ट (इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स)- RS- IT – ४ पदे.
पदवी किंवा एम्. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(९) सिनियर रिसर्च सायंटिस्ट (इलेक्ट्रॉनिक्स) SRS- EL ( A) ३ पदे.
पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/ मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एम्. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव.
(१०) सिनियर रिसर्च सायंटिस्ट (इलेक्ट्रॉनिक्स) SRS- EL ( B) १ पद.

पद क्र. १० साठी इष्ट पात्रता MBA पदवी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट व HRM मधील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा (दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी) प्रोजेक्ट टेक्निशियन आणि प्रोजेक्ट असिस्टंट (A) अनुभव नसलेले उमेदवार २५ वर्षे, प्रोजेक्ट असिस्टंट (B) ३ वर्षांचा अनुभव असल्यास ३५ वर्षे, रिसर्च सायंटिस्ट ३० वर्षे, सिनियर रिसर्च सायंटिस्ट ३५ वर्षे.
दरमहा एकत्रित वेतन : प्रोजेक्ट टेक्निशियन (A) रु. १५,१००/-, प्रोजेक्ट टेक्निशियन (B) १९,१००/-, प्रोजेक्ट असिस्टंट (A) रु. १७,०००, रिसर्च सायंटिस्ट रु. ३०,०००/-; सिनियर रिसर्च सायंटिस्ट रु. ३९,२००/-.
निवड पद्धती : SRS आणि RS (पद क्र. ७ ते १०) पदांच्या आवश्यकतेनुसार लेखी/ स्क्रीनिंग टेस्ट दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी घेतली जाईल आणि या पदांसाठी इंटरव्ह्यू दि. २३ ऑगस्ट २०https://recruit.sameer.gov.in२४ रोजी घेतला जाईल.
उमेदवारांना https://sameer.gov.in या वेबलिंकवरून स्क्रिनींग टेस्ट आणि इंटरव्ह्यूचे कॉल लेटर डाऊनलोड करता येईल. प्रोजेक्ट असिस्टंट (प्रोजेक्ट टेक्निशियन पदांसाठी लेखी परीक्षा आणि/ किंवा स्किल टेस्ट घेतली जाईल.) अंतिम निवड इंटरव्ह्यूमधील गुणवत्तेनुसार केली जाईल. ऑनलाइन अर्ज https://recruit.sameer.gov.in या संकेतस्थळावर दि. १२ ऑगस्ट २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.