Satara DCC Bank Recruitment 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सरकारी नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी साताऱ्यातील तसेच बाहेरच्या इच्छुक उमेद्वारांनी लवकरात लवकर या नोकरीसाठी अर्ज करु शकता. या भरतीसाठी कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई अशा दोन पदांसाठी एकूण ३२३ जागांवर ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण हे सातारा असणार आहे.

सातारा येथील डीसीसी बँक म्हणजेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे विविध पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत.

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…

Satara DCC Bank Vacancy: पद आणि त्यानुसार रिक्त जागा

१. कनिष्ठ लिपिक – २६३ रिक्त जागा
२. कनिष्ठ शिपाई – ६० रिक्त जागा

Satara DCC Bank Educational Qualifications: पद

१. कनिष्ठ लिपिक

२. कनिष्ठ शिपाई

Satara DCC Bank Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

१. कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
२. वाणिज्य शाखेतील पदवीधर असल्यास प्राधान्य
३. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
४. मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक.
५. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
६. बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

Satara DCC Bank Recruitment 2024 कनिष्ठ शिपाई

१. दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
२. इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक.
३. संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक.

Satara DCC Bank Recruitment 2024 वयोमर्यादा

पद क्र.१- २१ ते ३८ वर्षे
पद क्र.२- १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

अधिसुचना – https://drive.google.com/file/d/1BXIJhdoLFqmjF2DZ53IhbLXPDAbwRk57/view

हेही वाचा >> १२ वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी! नवी मुंबई महानगरपालिकेत ‘इतक्या’ जागांसाठी भरती; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

या अर्ज प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ५९०/- अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज सादर करते वेळीच हे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर पुढे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र आणि परीक्षेचे वेळापत्रक हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.