SBI Clerk Recruitment 2024 Dates Process Criteria: ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत साइटवर SBI लिपिक २०२४-२५ भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदासाठी १३,७३५ पदे ऑफर करून मोठ्या संख्येने रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुकांनी १७ डिसेंबर २०२४ म्हणजेच आजपासून अर्ज करु शकतात तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२४ आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा