SCI Mumbai Bharti 2023: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI Mumbai) येथे इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकून ३० जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिपिंग कॉर्पोरेशन (SCI) मुंबई भरती २०२३ –

पदाचे नाव – इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी

एकूण पद संख्या – ३०

वयोमर्यादा – ६५ वर्ष.

हेही वाचा- आधीचा जॉब का सोडायचाय? इंटरव्ह्यूमध्ये ‘हे’ परफेक्ट उत्तर देत अक्षताने मिळवली मोठ्या पगाराची नोकरी

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल आयडी – fleet.appriasal@sci.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1axrwW38UIW1mwSN0M3wUdHBW1KvZH3o8/view

अधिकृत वेबसाईट – http://www.shipindia.com

असा करा अर्ज –

  • भरतीकसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी fleet.appraisal@sci.co.in या ईमेल आयडीवर CV सबमिट करावा.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणं आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा बरोबर आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे.
  • भरती संबंधित सविस्तर आणि अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1axrwW38UIW1mwSN0M3wUdHBW1KvZH3o8/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.