Mumbai Job SCI Mumbai Bharti 2024 : मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

वरील भरती अंतर्गत “सचिवालय अधिकारी” पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (लिंकद्वारे) आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२४ असून देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
BEST employees and passengers protest
बेस्ट कर्मचारी, प्रवाशांचे निषेध आंदोलन
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

SCI Mumbai Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवारांकडे विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी

SCI Mumbai Bharti 2024 : वयोमर्यादा – या भरतीसाठी वयोमर्यादा ३२ वर्षे इतकी आहे.

SCI Mumbai Bharti 2024 : अर्ज पद्धती –

अर्ज ऑनलाईन (लिंकद्वारे) आणि ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत

SCI Mumbai Bharti 2024 : ई-मेल पत्ता पत्ता –

वरील भरतीसाठी shorerecruitment@sci.co.in या ई-मेलद्वारे अर्ज सादर करायचे आहेत.

SCI Mumbai Bharti 2024 : अर्ज करण्याची शेवटची तारीख –

या भरतीसाठी अर्ज १६ मे २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत.

SCI Mumbai Bharti 2024 : अधिकृत वेबसाईट –

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.shipindia.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

SCI Mumbai Bharti 2024 : अधिसूचना –

https://drive.google.com/file/d/127Tp1eRkvaPSaWUpeqC58Cxbu-jYNW2z/view?pli=1

SCI Mumbai Bharti 2024 : कसा कराल अर्ज?

१. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने या लिंक द्वारे सादर करावेत.

२. ई-मेलद्वारे अर्ज shorerecruitment@sci.co.in येथे पाठवायचे आहेत.

३. अर्ज सादर करताना उमेदवारांनी विशेष दक्षता घ्यावी. अर्ज पूर्ण भरलेला असावं अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल.

हेही वाचा >> मुंबईकरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परेलच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती, महिन्याचा पगार…

४. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२४ असून देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

५. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Story img Loader