SEBI Grade A Recruitment 2024: सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने ऑफिसर ग्रेड एच्या पदांसाठी भरतीची सुचना प्रसिद्ध केली आहे. बोर्डाने १४ मार्च२०२४ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सामान्य, विधी, IT, अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल), संशोधन आणि राजभाषा विभागांमध्ये एकूण ९७ असिस्टंट मॅनेजरची भरती केली जाणार आहे.

SEBI Grade A Recruitment 2024:: या दिवसापासून करू शकता अर्ज

अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना SEBI ग्रेड A अधिकारी भरती(SEBI Grade A Recruitment 2024) साठी अर्ज करायचा आहे, ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट sebi.gov.in वर सक्रिय लिंक किंवा दिलेल्या थेट लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १३ एप्रिल २०२४4 पासून सुरू होणार आहे. मात्र, सेबीने जारी केलेल्या सुचनेनुसार शेवटच्या तारखेची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
MPSC recruitment age limit increased by one year Mumbai news
‘एमपीएससी’च्या भरती वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ; लाखो उमेदवारांना सरकारचा दिलासा

SEBI Grade A Recruitment 2024: अधिसूचना लिंक – https://www.sebi.gov.in/sebiweb/other/careerdetail.jsp?careerId=337

हेही वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिकेत HR पदासाठी होणार भरती! ८१ हजारापर्यंत मिळेल पगार, आजच करा अर्ज

SEBI Grade A Recruitment 2024: पदानुसार पात्रता

असिस्टंट मॅनेजर भरतीसाठी ( SEBI Assistant Manager Recruitment 2024)SEBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, PG पदवी किंवा डिप्लोमा किंवा कायदा/अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार सामान्य विभागासाठी अर्ज करू शकतात. कायद्य विभागासाठी कायद्याची पदवी आवश्यक आहे. आयटीसाठी कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशनसह कोणत्याही शाखेत अभियांत्रिकी पदवी किंवा दोन वर्षीय पीजी पदवी असणे आवश्यक आहे.. इंजिनीअरिंग स्ट्रीमसाठी इलेक्ट्रिकलमध्ये BE/BTech पास आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे, ऑफिसर ग्रेड ए रिक्रूटमेंट इन रिसर्च स्ट्रीमसाठी, उमेदवारांनी इतर संबंधित विषयांसह मास्टर्स डिग्री किंवा पीजी डिप्लोमा इन इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा इकोनोमेट्रिक्स उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, राजभाषा विभागातील असिस्टंट मॅनेजर पदांसाठीच्या उमेदवारांनी हिंदी किंवा हिंदी भाषांतरातमध्ये पीजीसह पीजीसह पदवीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केला पाहिजे.

हेही वाचा – महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ साठी अधिसूचना जाहीर, १७,४७१ रिक्त पदांसाठी होणार भरती, कसा करावा अर्ज?

३१ मार्च २०२४ रोजी सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा जास्त नसावे. कमाल वयोमर्यादेत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार शिथिलता दिली जाईल. अधिक माहितीसाठी आणि इतर तपशिलांसाठी SEBI भरती २०२४ अधिसूचना पहा.

Story img Loader