SPMCIL Recruitment 2023: सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाच्या ३७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर

एकूण रिक्त पदे – ३७

शाखा – प्रिंटिंग, इलेक्ट्रिकल, इलेकट्रोनिक्स, मेकॅनिकल, मेटॅलर्जी, क्वालिटी अशुरन्स – पेपर, क्वालिटी अशुरन्स, Assay, टेक्निकल कंट्रोल, आर्टिस्ट/ डिझायनर, मटेरिअल्स मॅनेजमेंट, IT.

शैक्षणिक पात्रता –

प्रथम श्रेणी संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ प्रथम श्रेणी केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी/ प्रथम श्रेणी फाईन आर्टस्/ ग्राफिक डिझायनिंग/ कमर्शियल आर्टस विषयात पदवी/ M.C.A.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे.

ओबीसी – ३ वर्षे सूट.

मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

हेही वाचा- Govt jobs 2023 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेडमध्ये १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, १८४ जागांची होणार भरती

अर्ज फी –

खुला/ ओबीसी/ EWS – ६०० रुपये.

मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट – https://ibpsonline.ibps.in/spmcilmay23/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ८ जुलै २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ ऑगस्ट २०२३

भरतीसाठी संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1R8cNvrKtJd0VWzMLjYMg9tgsid1uv2Es/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.