SSC CHSL Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेमार्फत ४५२२ पदांवर भरती करणार आहे. इच्छूक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ssc.nic.in ऑनलाईन अर्ज करु शकतो. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख ८ जून २०२३ आहे. शुल्क भरण्याची शेवटची तारीख १० जून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या भरती प्रक्रियेतंर्गत १६०० पदांवर भरती घेण्यात येणार होती, नवीन माहितीनुसार ही भरती जवळपास ४५२२ पदांसाठी होणार असल्याचे समजते. या भरती मोहिमेंतर्गत डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे. या सर्व पदांची क्रेंद सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती होणार आहे.

SSC CHSL भरती २०२३ : शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, या पदांसाठी पात्रउमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी

डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदासाठी पात्र उमेदवार 12वी इयत्तेत विज्ञान शाखेतून गणित हा विषय घेऊ मान्यताप्राप्त बोर्ड किंवा समकक्ष उतीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – SBI Fellowship 2023 : तरुणांना मिळणार ग्रामीण भागात काम करण्याची संधी, दरमहा मिळणार १७ हजार रुपये, ३१ मेपूर्वी करा अर्ज

SSC CHSL भरती २०२३ : पगार
डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला वेतन स्तर- २ नुसार रु .१९९००- ६३२०० पर्यंत पगार मिळेल.

डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला वेतन स्तर- ४ (रु. २५,५००- ८१,१००) आणि स्तर-६ (रु. २९,२००- ९२,३००) पर्यंत पगार मिळेल.

SSC CHSL भरती २०२३ : वयोमर्यादा

SSC CHSL भरती २०२३ : साठी पात्र उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असावे.

SSC CHSL भरती २०२३ : साठी महत्त्वाची तारीख

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखा ०९-०५-२०२३ ते ०८-०६-२०२३
  • ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ ०८-०६-२०२३ (२३:००)
  • ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ १०-०५-२०२३(२३:००)
  • ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम तारीख आणि वेळ ११-०६-२०२३(२३:००)
  • चलनाद्वारे पैसे भरण्याची शेवटची तारीख (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) १२-०६-२०२३
  • ‘अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो’ आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याच्या तारखा.१४-०६-२०२३ ते १५-०६-२०२३(२३:००)
  • Tier-I (संगणक आधारित परीक्षा) चे वेळापत्रक ऑगस्ट, २०२३मध्ये जाहीर केले जाईल.
  • Tier–II (संगणक आधारित परीक्षा) चे वेळापत्रक नंतर सूचित केले जाईल.

हेही वाचा – BEL Recruitment 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये हवालदार होण्याची संधी! लवकर भरा अर्ज; जाणून घ्या किती असेल पगार?

SSC CHSL भरती २०२३ : अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.

  • अर्ज केवळ SSC मुख्यालयाच्या वेबसाइटवर म्हणजेच https://ssc.nic.in द्वारे ऑनलाइन पद्धतीने सबमिट करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये, उमेदवारांनी स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो JPEG स्वरूपात (२० KB ते५० KB) अपलोड करणे आवश्यक आहे.
  • फोटोची साईज सुमारे ३.५ सेमी (रुंदी) x ४.५ सेमी (उंची) असावी.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवाराने फोटो असल्याची खात्री करणे आवश्यक आहे दिलेल्या सूचनांनुसार अपलोड केले. फोटो अपलोड न केल्यास इच्छित उमेदवाराचा अर्ज/उमेदवारी नाकारली जाईल किंवा रद्द केले.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ ०८-०६-२०२३ (२३:००) आहे.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे की नाही हे प्रिंट करून तपासावे.

SSC CHSL भरती २०२३ : अर्ज शुल्क
या भरीतसाठी जनरल,ओबीसी, इड्ब्ल्युएस उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. महिला, एसी, एसटी, पीडब्युडी उमदेवारांना अर्ज शुल्कमध्ये सुट देण्यात आली आहे. उमेदवरांना अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे लागते.

SSC CHSL भरती २०२३ : निवड प्रक्रिया
एसएससी निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा समाविष्ट आहे, ज्यामध्ये लेखी परीक्षा, व्यापार/कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल.

हेही वाचा – ISROमध्ये ‘या’ पदांसाठी ३०३ जागांची होणार भरती, ५६ हजारांहून अधिक मिळू शकतो पगार, जाणून घ्या प्रकिया

SSC CHSL भरती २०२३ : टियर १ परीक्षेचा नमुना
निगेटिव्ह मार्किंग : १/४
वेळ कालावधी: १ तास
परीक्षेची पद्धत: ऑनलाइन (CBT)
विषयाचे प्रश्न गुण
सामान्य बुद्धिमत्ता/ तर्क-२५ / ५०
सामान्य जागरूकता/ GK२५/ ५०
परिमाणात्मक योग्यता/ गणित २५/ ५०
इंग्रजी भाषा २५ /५०
एकूण १००/२००

SSC CHSL भरती २०२३ : टियर २ परीक्षेचा नमुना

अधिकृत भरती सुचना – https://drive.google.com/file/d/1A52_Cg9AHnrKHQcQYdGz8OfOnrYcrwlk/view
पदांची माहिती देणारी सुचना – https://drive.google.com/file/d/1kSiMG-WCB9xevuJBkR6R3aum6CPBoyCx/view
अर्ज करण्याची थेट लिंक – https://ssc.nic.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता.