SSC JE Notification 2023 Released: SSC ने ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) परीक्षा २०२३ साठी अधिसूचना जाहीर केली आहे. हे पाहण्यासाठी, उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात, ज्याचा पत्ता आहे – ssc.nic.in. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते पात्रता आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे केंद्र सरकारच्या CPWD, MES, BRO, NTRO इत्यादी अनेक विभागांमध्ये इंजिनिअरची नियुक्ती केली जाईल.

SSC JE 2023 अर्जाची लिंक कोणत्या तारखेपर्यंत सुरु होईल

या एसएससी पदांसाठी अर्ज करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३ आहे. शुल्क भरण्याचीही ही शेवटची तारीख आहे. त्याच वेळी, अर्जामध्ये सुधारणा करण्याची आणि दुरुस्तीसाठी शुल्क जमा करण्याची तारीख १७ ते १८ ऑगस्ट २०२३ आहे.

CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
UPSC Preparation UPSC Preliminary Exam Paper I GS
यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर I (GS)

हेही वाचा – DRDO ADAमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअरच्या ५३ पदांवर होणार भरती, जाणून घ्या शेवटची तारीख

परीक्षा ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतली जाईल. तारीख अजून जाहीर झालेली नाही. नवीनतम अद्यतनांसाठी अधिकृत वेबसाइट तपासत रहा.

SSC JE 2023 इतका पगार मिळेल

या पदांवरील निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. त्यात संगणकावर आधारित लेखी परीक्षेचाही समावेश आहे. निवडल्यास, उमेदवारांना गट ब (नॉन-राजपत्रित) श्रेणीनुसार ३५,५४०० रुपये ते १,१२,४०० रुपये प्रति महिना पगार मिळेल.

हेही वाचा – ‘या’ उमेदवारांना ठाण्यात नोकरीची संधी! कृषी विभागात २५५ जागांसाठी भरती सुरु, अधिकची माहिती जाणून घ्या

SSC JE 2023अधिसुचना – https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/NOTICE_JE_2023_26072023.pdf

SSC JE 2023 इतकी फी भरावी लागेल

या रिक्त पदांसाठी पात्रता पोस्टनुसार आहे, ज्याबद्दल आपण अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1324 पदे भरण्यात येणार आहेत.

एसएससी जेई पदासाठी अर्ज करण्याची शुल्क रु १०० आहे. महिला उमेदवार, SC, ST, PWD श्रेणी आणि माजी सैनिक यांना शुल्क म्हणून कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.

Story img Loader