SSC JE Recruitment 2023: कर्मचारी निवड आयोगातर्फे ज्युनिअर इंजिनिअर( सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) परिक्षा २०२३ साठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्यामुळे अर्जाची प्रक्रिया आज २७ जुलै पासून सुरु होत आहे. इच्छूक आणि योग्य उमेदवार ऑफिशिअर वेबसाइट ssc.nic.inवर अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १६ ऑगस्ट आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्विकारला जाणार नाही.

नोटिफिकेशननुसार, जेई परीक्षा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आता तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. अशी माहिती मिळते आहे की, अर्जाची प्रक्रिया संपल्यानंतर आयोगातर्फे परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. अशावेळी उमेदवारांना सल्ला दिला जातो की, ऑफिशिअल वेबसाइटवर लक्ष ठेवा.

The High Court asked the Central Election Commission why the applications of the interested candidates were rejected print politics news
निर्धारित वेळेआधी इच्छुक उमेदवारांचे अर्ज का नाकारले? केंद्रीय निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची विचारणा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Raigad seven constituencies , Raigad ,
रायगडमधील सात मतदारसंघांत ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
vidhan sabha election 2024
उमेदवारांच्या पारंपरिक प्रचारामुळे प्रिंटिंग व्यवसाय तेजीत
Amravati, Election work, employees, cancellation of duty, Amravati Election work,
अमरावती : कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीचे काम नावडते! ड्युटी रद्द करण्‍यासाठी ८२० अर्ज
Nagpur South West Assembly Constituency 2024 Election Commission accepted 19 applications and rejected 18 applications print politics news
फडणवीसांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धांचे निम्मे अर्ज बाद

भरती तपशील
बीआरओ
जेई (सी): ४३१
जेई (ईएंडएम): ५५

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग
जेई (सी): ४२१
जेई (ई): १२४

केंद्रीय जल आयोग
जेई (सी): १८८
जेई (एम): २३

हेही वाचा – सरकारी नोकरीची संधी! युपीएससीद्वारे विविध पदांसाठी भरती सुरु, १० ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज

फरक्का बॅरेज प्रकल्प
जेई (सी): १५
जेई (एम): ६

लष्करी अभियांत्रिकी सेवा
जेई (सी): २९
जेई (ईएंडएम): १८

बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय (अंदमान लक्षद्वीप हार्बर वर्क्स)
जेई (सी): ७
जेई (एम): १

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन
जेई (सी): ४
जेई (ई): १
जेई (एम): १
एकूण रिक्त जागा : १३२४

हेही वाचा – दिल्ली पोलिस, CAPFमध्ये सब इन्सपेक्टर पदासाठी होणार भरती, १५ ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता

निकष

अर्जाची पात्रता
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

अधिसुचना – https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/NOTICE_JE_2023_26072023.pdf

अर्ज शुल्क

SSC JE 2023 साठी अर्ज शुल्क रु. १०० आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), PWBD आणि माजी सैनिकांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

SSC JE 2023 भरतीसाठी अर्ज कसा करावा
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
यानंतर, वैयक्तिक तपशील भरून युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
त्यानंतर लॉगिन करून फॉर्म भरा.
फॉर्मची एक प्रिंट डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.