कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांसाठीच्या एकूण १५५८ जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ साठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ –

Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Police recruitment exam for two posts on same day confusion among candidates
पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा, उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?

पदाचे नाव –

  • मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ)
  • हवालदार (CBIC & CBN)

एकूण रिक्त पदे – १५५८

हेही वाचा- भारतीय कृषी विमा कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

पदाचे नाव व रिक्त पदे –

  • मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ) – ११९८
  • हवालदार – ३६०

शैक्षणिक पात्रता – १० वी पास किंवा समतुल्य.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग –

  • मल्टी टास्किंग स्टाफ – १८ ते २५ वर्षे.
  • हवालदार पदासाठी १८ ते २७ वर्षे.

मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५ वर्षे सूट, तर ओबीसींसाठी ३ वर्ष सूट.

अर्ज शुल्क –

खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.

मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD यांना अर्ज शुल्क नाही.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ३० जून २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२३

भरती संबंधित अधिकची माहिती पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1WZl7vu04LG5DEpGluUsl3DtH0rgEqcai/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

Story img Loader