Staff Selection Commission: कर्मचारी निवड आयोगातर्फे संयुक्त उच्च माध्यमिक स्तराकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत कर्मचारी निवड आयोगात काही जागांसाठीची भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जून २०२३ ही आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ –

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
NIACL Recruitment 2024: Notice Out For 500 Assistant Vacancies; Check Salary, Eligibility & More
NIACL Bharti 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी भरती; ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts, registration begins on Dec 23 at mtp.indianrailways.gov.in
कोलकाता मेट्रोमध्ये भरती; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

एकूण रिक्त जागा : १६००

पदाचे नाव –

  • कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
  • डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
  • डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठामधून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा पास केलेली असणं आवश्यक.

डेटा एंट्री ऑपरेटर – या पदाकरीता इच्छुक उमेवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयाबरोबरच विज्ञान शाखेत १२ वी पास किंवा समकक्ष.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते २७ वर्षांपर्यंत असावं.

  • SC/ST साठी ५ तर ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षे सूट.

अर्ज शुल्क – १०० रुपये

  • SC/ST/PWD/ExSM/ महिला – फी नाही.

पगार – निवडलेल्या उमेदवारांना पोस्टनुसार १९ हजारांपासून ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जून २०२३

अधिकृत संकेतस्थळ – ssc.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1W0jldprUZpAkFhIrdiwdTKSb6FWHPfH9/view) या लिंकवर क्लिक करा

असा करा अर्ज –

  • सर्व प्रथम विभागाच्या https://ssc.nic.in/ या वेबसाइटवर जा.
  • मेनू बारमध्ये भरती किंवा करिअर पर्याय निवडा.
  • कर्मचारी निवड आयोग भरती जाहिरात शोधा आणि डाउनलोड करा.
  • सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा, सूचनांनुसार अर्जामध्ये माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो इत्यादी अपलोड करा.
  • अर्ज फी भरा.
  • अर्ज सबमिट करा.

Story img Loader