स्टेट बँक ऑफ इंडिया, ‘ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)’च्या एकूण १३,७३५ रेग्युलर पदांची भरती. (अजा – २११८, अज – १३८५, इमाव – ३००१, ईडब्ल्यूएस – १३६१, खुला – ५८७०) (Advt. No. CRPD/ CR/२०२४-२५/२४)

महाराष्ट्र सर्कल/मुंबई मेट्रोमध्ये एकूण ११६३ पदे भरावयाची आहेत. (अजा – ११५, अज – १०४, इमाव – ३१३, ईडब्ल्यूएस् – ११५, खुला – ५१६) (स्थानिय भाषा – मराठी).

kashmira sankhe upsc success story
माझी स्पर्धा परीक्षा : मुलींना कुटुंबीयांचे पाठबळ आवश्यक
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा
Job Opportunity Maharashtra State Cooperative Bank Recruitment career news
नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती
Mumbai Home Guard Recruitment 2025
१०वी पास उमेदवारांना BMC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल २७७१ जागांवर होणार भरती, अर्ज कसा व कुठे करायचा? जाणून घ्या
education abroad loksatta
दूरदेशीच्या ज्ञानवाटा : परदेशातील उच्चशिक्षण एक उत्तम पर्याय
upsc loksatta
UPSCची तयारी : नैतिक द्विधांचे स्वरूप (भाग २)
Shukra Nakshatra Gochar 2025 astrology
शनिच्या नक्षत्रात शुक्राचा प्रवेश, ४ जानेवारीनंतर ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल,कमावतील चिक्कार पैसा

महाराष्ट्र सर्कलमधील गोवा राज्यातील पदे – एकूण २० (अजा – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (स्थानिय भाषा – कोकणी).

कर्नाटक राज्यातील बंगळुरू सर्कलमधील एकूण रिक्त पदे – ५० (अजा – ८, अज – ३, इमाव – १३, ईडब्ल्यूएस् – ५, खुला – २१) आणि बॅकलॉगची पदे – १० (अजा – ९, अज – १, इमाव – ० (दिव्यांग कॅटेगरी – २२ पदे (VI – २, HI – ८, LD – ६, D E – ६) माजी सैनिक – एकूण २०३ ESM – १११/ D S – ९२ (स्थानिय भाषा – कन्नड).

गुजरात राज्यातील अहमदाबाद सर्कलमधील एकूण रिक्त पदे – १०७३

हेही वाचा : UPSCची तयारी : नैतिक द्विधांचे स्वरूप (भाग २)

मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ सर्कलमधील एकूण रिक्त पदे – १३१७ (अजा – १९७, अज – २६३, इमाव – १९७, ईडब्ल्यूएस् – १३१, खुला – ५२९) आणि बॅकलॉगची पदे – अजा – १५, इमाव – १२, (स्थानिय भाषा – हिंदी).

छत्तीसगड राज्यातील भोपाळ सर्कलमधील एकूण रिक्त पदे – ४८३ (अजा – ५७, अज – १५४, इमाव – २८, ईडब्ल्यूएस् – ४८, खुला – १९६) आणि बॅकलॉगची पदे – अज – १, इमाव – २ (स्थानिय भाषा – हिंदी).

वयोमर्यादा : दि. १ एप्रिल २०२४ रोजी २० ते २८ वर्षे (इमाव – ३१ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३३ वर्षेपर्यंत, विकलांग – ३८/४१/४३ वर्षेपर्यंत) (विधवा/परित्यक्ता महिलांसाठी खुला/ईडब्ल्यूएस् – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे).

पात्रता : दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

दि. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ज्यांनी SBI मधून अॅप्रेंटिसशिप यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि त्यांनी नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळविले आहे, त्यांना कमाल वयोमर्यादेत सूट – खुला/ ईडब्ल्यूएस् – १ वर्ष, इमाव – ४ वर्षे, अजा/अज – ६ वर्षे, दिव्यांग अजा/अज – १६ वर्षे, दिव्यांग (इमाव – १४ वर्षे), दिव्यांग (खुला/ ईडब्ल्यूएस् – १ वर्ष).

हेही वाचा : बिसलेरीसारख्या कंपन्यांना फुटला घाम! ‘या’ महिलेने वयाच्या १७ व्या वर्षी सांभाळली व्यवसायाची धुरा, कष्टाने कंपनीची उलाढाल ८००० कोटींवर पोहोचवली

पे-स्केल – सुरुवातीला बेसिक पे रु. २६,७३०/- (रु. २४,०५०/- + २ अॅडव्हान्स इन्क्रिमेंट्स) + इतर भत्ते. क्लेरिकल कॅडरमधील उमेदवारांना अंदाजे वेतन दरमहा रु. ४६,०००/-.

हेल्प डेस्क नंबर ०२२-२२८२०४२७ वर बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा किंवा शंका समाधानासाठी http:// cgrs. ibps. in च्या ई-मेल आयडीवर मेल करावा.

ऑनलाइन अर्ज https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings किंवा https:// www. sbi. co. in/ web/ careers/ current- opening या संकेतस्थळावर ( Recruitment of Junior Associates २०२४) . ७ जानेवारी २०२५ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

Story img Loader