Supreme Court of India Recruitment 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) पदाच्या ८० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष, वयोमर्यादा व वेतन यासंबंधीची माहिती जाणून घ्यावी.

Supreme Court Recruitment 2024: पद आणि पदसंख्या

भारतीय सर्वोच्च न्यायालयात ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) पदाच्या ८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

EXIM Bank Management Trainee Recruitment 2024 Eligibility salary details in marathi
इंडिया EXIM बँकेत नोकरीची संधी! मॅनेजमेंट ट्रेनीच्या ५० पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता-निकष अन् अर्ज प्रक्रिया
Ahmednagar district central co operative bank
नोकरीची संधी: बँकेतील संधी
joint admission test for masters career marathi news
शिक्षणाची संधी: जॉईंट ॲडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स
upsc mains exam marathi news
UPSC ची तयारी: भारत आणि जग
Success Story of Harshit Godha left London for Avocado Farming now owns 1 crore business in Bhopal
लंडनमध्ये घेतलं बीबीएचं शिक्षण अन् सगळं सोडून धरली शेतीची वाट; वाचा वर्षाला कोटींची उलाढाल करणाऱ्या हर्षित गोधा यांची यशोगाथा
How to prepare for JEE Main 2025
JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
MBA graduate Manas Madhu quit his job and started his own company
Success Story : MBA पदवीधर व्यक्तीने नोकरी सोडून सुरू केली स्वतःची कंपनी; दरमहा करोडोंची कमाई
How much unrestricted ethanol production,
UPSC Key : यूपीएससी सूत्र : साखर नियंत्रण आदेश १९६६ अन् निर्बंधमुक्त इथेनॉलची निर्मिती, वाचा सविस्तर…
RRC NCR Apprentice Recruitment 2024: Apply for 1679 posts at rrcpryj.org know how to apply
RRC NCR Recruitment 2024: रेल्वेत १६७९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पाककला डिप्लोमा पूर्ण करण्यासह तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पात्र उमेदवाराचे वय ०१ ऑगस्ट २०२४ पर्यंत १८ ते २७ वर्षे असणे आवश्यक आहे. त्यात एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण

दिल्ली

अर्ज शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एसटी, एससी उमेदवारांना ५ वर्ष आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा- Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत १० वी, १२ वी ते पदवीधरांना नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया होणार सुरु

SCI Recruitment 2024 : महत्वाची तारीख

ज्युनियर कोर्ट अटेंडंटच्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि तुम्ही खाली दिलेल्या वेळापत्रकाचे पालन केल्यानंतर ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२४ आहे हे उमेदवाराने लक्षात घ्यावे.

परीक्षेची तारीख व वेळ – लवकरच जाहीर केली जाईल.

अधिकृत वेबसाइट

sci.gov.in

अधिकृत जाहिरात
https://cdnbbsr.s3waas.gov.in

SCI Recruitment 2024 : एससीआय ज्युनियर कोर्ट अटेंडंट २०२४ साठी अर्ज कसा कसा कराल ?

पायरी १ : सगळ्यात पहिला अधिकृत वेबसाइटला www. sci.gov.in भेट द्या.
पायरी २: होमपेजवरील इंडियन नेव्ही रिक्रूटमेंट २०२४ या लिंकवर क्लिक करा.
पायरी ३: तुम्हाला सांगण्यात आलेली आवश्यक माहिती भरा.
पायरी ४: अर्ज सबमिट करा.
पायरी ५: आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
पायरी ६: भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउटसुद्धा घेऊन ठेवा.

SCI Recruitment 2024 : उमेदवाराची निवड कशी होईल ?

या पदांसाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यामध्ये इंग्रजी, हिंदी भाषांचा समावेश असेल. प्रश्नपत्रिका, प्रॅक्टिकल ट्रेड स्किल चाचणी, मुलाखत यांचा समावेश असणार आहे. याचबरोबर १०० गुणांची लेखी परीक्षा, तर व्यावहारिक व्यापार कौशल्य चाचणी ७० गुणांची, तर मुलाखत ३० गुणांची असेल.