TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. टाटा मेमोरेरियल सेंटर यांच्या अधिकृत वेबसाइटवरून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे असणार आहे. भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, वयोमर्यादा, अर्ज शुल्क या संबंधित जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रिक्त पदे आणि पदसंख्या –

कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, HBNI फेलोशिप या पदांच्या रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पगार –

१. कनिष्ठ निवासी – उमेदवाराने जर एमबीबीएस केलं असेल तर त्याला महिन्याला १,००,८०० रुपये पगार.
२. वरिष्ठ निवासी – उमेवाराने एमएस / एमडी / डीएनबी केलं असेल तर त्याला १,२१,२०० रुपये पगार, तर
. HBNI फेलोशिप पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५६ हजारांपासून ते १,३२,००० रुपये पगार असेल.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षे असावे.

अर्ज शुल्क – १००० रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई</p>

अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहून घ्यावी.

लिंक – https://tmc.gov.in/m_events/Upload/02052024_8/482024.pdf

उमेदवार या लिंकवरून थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात.

लिंक – https://tmc.gov.in/jrfapp/frm_registration.aspx

ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचून मग अर्ज करायचा आहे.