Thane Krushi Vibhag Krushi Sevak Recruitment 2023: ठाणे कृषी विभागकडून कृषी सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना आपले अर्ज https://Krushi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत. ठाणे कृषी विभाग भरती मंडळ, ठाणे यांनी ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीनुसार ही भरती एकूण २५५ जागांसाठी असणार आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे कृषी विभाग भरती २०२३ –

पदाचे नाव – कृषी सेवक.

एकूण रिक्त पदे – २५५

नोकरीचे ठिकाण – ठाणे.

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १९ ते ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय – १९ ते ४३ वर्षे.

पगार – महिना १६ हजार रुपये.

हेही वाचा- मुंबई महापालिकेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, २५ हजारांहून अधिक पगार मिळणार

निवड प्रक्रिया – परीक्षा.

परीक्षा शुल्क –

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये.
  • राखीव प्रवर्ग – ९०० रुपये.

अधिकृत वेबसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख अद्याप उपलब्ध झालेली नाही.

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/Thane%20Division%20ads-2.pdf) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.