Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत मोजक्याच रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. http://www.thanecity.gov.in या वेबसाईटद्वारे याविषयी माहिती देण्यात आली असून पात्र उमेदवारांना येत्या ५ दिवसात म्हणजेच १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. ठाणे महानगरपालिका भरती मंडळ यांनी फेब्रुवारी २०२३ च्या जाहिरातीत एकूण ५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक प्रत्यक्ष (ऑफलाईन) स्वरूपात ठाणे येथील कार्यालयात केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक.

रिक्त पदे: ५ पदे.

नोकरी ठिकाण: ठाणे.

अर्जाची प्रक्रिया: ऑफलाईन.

अर्जाची शेवटची तारीख: १६ फेब्रुवारी २०२३ .

अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, ४ था माळा आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी , ठाणे (प) 400602.

हे ही वाचा<< तुमच्यासाठी ICICI बँकेत नोकरीची संधी! पात्रता निकष व अर्जाचे तपशील पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी: MBBS किंवा समतुल्य पदवी
  • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक: कोणतीही पदवी

वयाची अट
(SC/ST उमेदवारांना ५ वर्षे सूट, OBC उमेदवारांना ३ वर्षे सूट)

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी: ७० वर्ष
  • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक: खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष, आरक्षित वर्गासाठी ४३ वर्ष.

अधिकृत जाहिरात पत्रक व अर्जाची प्रत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ऑल द बेस्ट!