IBPS Recruitment 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (The Institute of Banking Personnel Selection) म्हणजेच आयबीपीएस (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच अर्जाची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२४ असणार आहे.

IBPS Recruitment 2024 : भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

EPFO Recruitment 2025 EPFO hiring young professionals in law salary Rs 65000 no written test
EPFO Recruitment 2025 : कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी! EPFO मध्ये Young Professionalsची सुरु आहे भरती, मिळेल ६५,००० रुपये पगार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
RRB Group D Recruitment 2025 Online Notification OUT
सुवर्णसंधी! तरूणांनो लागा तयारीला, रेल्वेत सर्वात मोठी भरती; तब्बल ३२ हजार पदांची भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या
Opportunity to do MBA online and remotely Savitribai Phule Pune University begins registration for entrance exam
ऑनलाईन, दूरस्थ पद्धतीने एमबीए करण्याची संधी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी सुरू
Land acquisition for Manmad-Indore railway line to begin soon
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग भूसंपादनास लवकरच सुरुवात, अधिकाऱ्याची नियुक्ती

रिक्त पदे –

प्रोफेसर, असिस्टंट जनरल मॅनेजर, रिसर्च असोसिएट, हिंदी ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, विश्लेषक प्रोग्रामर या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता –

१. प्रोफेसर – पीएच.डी. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान ५५ टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी.

२. असिस्टंट जनरल मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान) – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / कंप्युटर ॲप्लिकेशन किंवा equivalent / पदव्युत्तर पदवी.

३. रिसर्च असोसिएट – मानसशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन / शिक्षण / मानसशास्त्रीय मोजमाप / मानसशास्त्र / सायकोमेट्रिक / सांख्यिकी (Statistics) / व्यवस्थापन (एचआरमध्ये स्पेशलायझेशन) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्थांमधून किमान ५५ टक्के गुणांसह उमेदवाराने पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलं असावे.

४. हिंदी ऑफिसर – ग्रॅज्युएशनमध्ये प्रमुख किंवा निवडक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.

५. डेप्युटी मॅनेजर ( चार्टर्ड अकाउंटंट्‌स) – उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट असावा.

६. विश्लेषक प्रोग्रामर (एसपी.एनईटी) आणि विश्लेषक प्रोग्रामर (Python) – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE किंवा B.Tech (संगणक विज्ञान/ संगणक / अभियांत्रिकी) एमसीए / एमसीएस (आयटी) / एमएससी (संगणक. विज्ञान) पदवी.

उमेदवार या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात…

लिंक – https://ibpsonline.ibps.in/ibpsvpmarc24/

हेही वाचा…IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर

अर्ज कसा करावा –

  • सगळ्यात आधी ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • ‘various post recruitment’ च्या ऑनलाइन अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
  • नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) बटणावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती येथे (Details) भरा.
  • आता पुन्हा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
  • अर्ज फी भरा.
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआऊटसुद्धा घ्या. तर अशाप्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

Story img Loader