TISS Mumbai Bharti 2023: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता नवीन भरती सुरु आहे. या प्रक्रियेंतर्गत ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण ०९ रिक्त जागासाठी भरती होणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाईट tiss.edu भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्द करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२३ आहे हे लक्षात ठेवा.

TISS मुंबई भरती २०२३ संबधित तपशील

या भरती प्रक्रियेंतर्गत प्राध्यापक पदासाठी ०९ पदे, सहयोगी प्राध्यापक पदासाठी ०५ पदे, सहायक प्राध्यापक पदासाठी ०५ पदांसाठी भरती होणार आहे. या पदांकरिता अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवाराने प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक,सहायक प्राध्यापक पदांसाठी लागू केलेल्या विषयांमध्ये पदवी. पदव्युत्तर / पीएच.डी उतीर्ण असणे आवश्यक आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता.

TISS मुंबई भरती २०२३ अर्ज कसा करावा

या भरती प्रक्रियेंतर्गत वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. इच्छूक उमेदवारांनी http://www.tiss.edu या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२३ आहे हे विसरू नये कारण उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.

हेही वाचा – Govt Jobs 2023 : FTII मध्ये निघाली भरती, सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार करू शकतात अर्ज

आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील हे देखील उमेदवारांनी लक्षात घ्या. त्यामुळे भरतीसंदर्भात सर्व तपशी व्यवस्थित वाचून घ्या आणि अर्ज व्यवस्थित भरा.