TISS Mumbai recruitment 2024 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ‘प्रकल्प समन्वयक’ [Project Coordinator] या पदासाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा याबद्दल माहिती जाणून घ्यावी. तसेच, या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे पाहा.

TISS Mumbai recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

प्रकल्प समन्वयक [Project Coordinator] या पदासाठी एकूण १ रिक्त पदावर भरती करण्यात येणार आहे.

Development permits under MMRDA now online
एमएमआरडीएच्या अखत्यारीतील विकास परवानग्या आता ऑनलाईन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
loksatta tejankit Glory to the intelligent youth who implement innovations Mumbai print news
नवसंकल्पना राबविणाऱ्या प्रज्ञाशाली तरुणांचा गौरव
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
Extension of toll concession on Atal Setu Mumbai news
अटल सेतूवरील टोल सवलतीला मुदतवाढ; आणखी वर्षभर २५० रुपयेच पथकर
Job Opportunity 234 Vacancies in HPCL career news
नोकरीची संधी: ‘एचपीसीएल’मध्ये २३४ रिक्त पदे
Idol Distance Education, Mumbai , Students ,
मुंबई : दूरस्थ शिक्षणापासून विद्यार्थी दूर, यंदा १६ अभ्यासक्रमांसाठी अवघे २४ हजार ८९४ विद्यार्थी

TISS Mumbai recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

प्रकल्प समन्वयक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे, सोशल वर्क/सोशल सायन्स/कौन्सिलिंग मानसशास्त्र/मानसिक आरोग्य या विषयामधील मास्टर्सची पदवी अथवा पदव्युत्तर डिप्लोमा असणे अनिवार्य आहे.

हेही वाचा : FSSAI recruitment 2024 : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकारणांतर्गत’ नोकरीची संधी; पाहा

TISS Mumbai recruitment 2024 : वेतन

प्रकल्प समन्वयक या पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा २४,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.

TISS Mumbai recruitment 2024 – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.tiss.edu/project-positions/

TISS Mumbai recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://www.tiss.edu/uploads/files/vacancy_Advert-UMANG-2.pdf

TISS Mumbai recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

प्रकल्प समन्वयक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीचा अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती नोकरीच्या अधिसूचनेत दिली आहे.
कोणत्याही नोकरीचा अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी नोकरीची अधिसूचना संपूर्ण वाचून आणि समजून नोकरीचा अर्ज भरावा.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै २०२४ अशी आहे.

वरील प्रकल्प समन्वयक या पदासंबंधी अधिक माहिती उमेदवारांनी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या [TISS] अधिकृत वेबसाईटवर पाहावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाईट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.

Story img Loader