Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत काम करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील परिचारिका पदाच्या रिक्त पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ७२ जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. २९ ऑगस्ट २०२३ रोजी उमेदवारांची मुलाखत होणार आहे.

उमेदवारांना कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे लागणार आहे. ठाणे महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
Police recruitment exam for two posts on same day confusion among candidates
पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा, उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती
Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
items lost in a rickshaw, Thane , rickshaw Thane,
ठाण्यात रिक्षेत विसरलेला दीड लाखांचा ऐवज प्रवाशांना परत
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

ठाणे महानगरपालिका भरती २०२३ –

पदाचे नाव – परिचारिका (नर्स).

एकूण रिक्त पदे – ७२

शैक्षणिक पात्रता – १२ वी पास + GNM किंवा B.Sc (नर्सिंग).

वयोमर्यादा – माहिती उपलब्ध नाही.

अर्ज फी – कोणतीही फी नाही.

नोकरीचे ठिकाण – ठाणे.

हेही वाचा- १० वी पास आणि ITI उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय नौदलात ‘या’ पदासाठी लवकरच भरती सुरु होणार

मुलाखतीची तारीख –

  • मुलाखतीची सुरवात – २९ ऑगस्ट २०२३ सकाळी ११ वाजता.
  • मुलाखतीचा शेवट – २९ ऑगस्ट २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.

अधिकृत बेवसाईट – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

मुलाखतीचे ठिकाण –

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1VMErO8gnyRDCyaC6eWauotUrNh9dBLCB/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader