युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ (Specialist Officers) या पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी असणार आहे. इच्छुक उमेदवार http://www.unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच येत्या मार्च किंवा एप्रिल २०२४ मध्ये या पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Union Bank of India Recruitment 2024: भरतीसाठी अर्ज फी, रिक्त पदे, अर्ज कसा करायचा आणि निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रिक्त पदांचे तपशील : स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officers) या पदासाठी ६०६ रिक्त जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज फी : SC/ST/PwBD उमेदवारांसाठी १७५ रुपये, तर GEN/EWS/OBC उमेदवारांसाठी ८५० रुपये अर्ज फी असणार आहे.

निवड प्रक्रिया : अर्ज आणि पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा, अर्ज स्क्रिनिंग किंवा वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा…Railway Recruitment Board 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वेत ९००० जागांसाठी होणार भरती

Union Bank of India Recruitment 2024: अर्ज कसा करायचा?

सगळ्यात पहिल्यांदा http://www.unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवर भरती (Recruitment) टॅबवर क्लिक करा.
पुढे युनियन बँक भरती प्रकल्प २०२४-२०२५ स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officers) साठी Apply link वर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा.
नंतर अर्जाचा फॉर्म भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे येथे अपलोड करा.
अर्ज फी भरा.
फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रिंटसुद्धा घ्या. या स्टेप्स फॉलो करून उमेदवार युनियन बँक ऑफ इंडियासाठी अर्ज करू शकतात.