डॉ महेश शिरापूरकर 
आजच्या लेखात यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ चा अभ्यासक्रम व या पेपरच्या तयारीकरिता आवश्यक रणनीती, अभ्यास साहित्य इत्यादी बाबींवर चर्चा करणार आहोत. या पेपरच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटना, कारभारप्रक्रिया आणि राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय, आणि आंतरराष्ट्रीय संबंध या पाच प्रमुख अभ्यासघटकांचा आणि त्याअंतर्गत इतर उपघटकांचा समावेश केलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय राज्यघटना हा या पेपरचा गाभा आहे. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केवळ पूर्व परीक्षेकरिताच महत्त्वाचा नसून मुख्य परीक्षेतही या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्यघटना या घटकातील उपघटक जसे की, राज्यघटनेचा ऐतिहासिक आधार, तिची उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्त्या, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मौलिक संरचना इत्यादी बाबी अभ्यासाव्या लागतील.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparation constitution of india part 1amy