पेपर I GSअभ्यासक्रम:
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी
भारताचा व भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास
भारताचा व जगाचा भूगोल : भौगोलिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
भारतीय राज्यघटना व प्रशासन – संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, नागरी धोरण व अधिकारासंबंधी मुद्दे इत्यादी
आर्थिक व सामाजिक विकास – शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इत्यादी
पर्यावरण परिस्थितीकी, जैवविविधता व वातावरणातील बदल (यात पर्यावरण विषयाच्या विशेष अभ्यासाची गरज नाही.)
सामान्य विज्ञान
UPSCने वरीलप्रमाणे अभ्यासक्रम पेपर I- GS साठी दिला आहे. जरी हा अभ्यासक्रम प्रत्येक विषयासाठी एकेका ओळीत दिलेला असला तरी याचा आवाका प्रचंड आहे. ‘सामान्य विज्ञान’ या विषयाचा विचार केल्यास इथे केवळ ‘ General Science’ इतकेच अपेक्षित नसून ‘तंत्रज्ञान’ ही (Technology) अभ्यासणे गरजेचे आहे. UPSC पूर्वपरीक्षा 2024 चा विचार केल्यास त्यात ‘ Membrane Bioreactors’, ‘ Pumped – Storage hydropower’असे तंत्रज्ञानासंबंधी प्रश्न विचारलेले दिसून येतात. विज्ञानाचा अभ्यास करताना चालू घडामोडींशी त्याला जोडून घेणे अपेक्षित असून गेल्या दोन वर्षांत चर्चेत असणारे तंत्रज्ञान व त्यासंबंधीचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात हे लक्षात घेणे अपेक्षित आहे.
प्रश्नाचे स्वरूप (भाषा वा माध्यम):
पूर्वपरीक्षेतील प्रश्न हे ‘इंग्रजी’ व ‘हिंदी’ या दोन्ही भाषेत दिलेले असतात. प्रश्न मराठीत नसतात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.
उदा. Q. Which one of the following is a work attributed to playwright Bhasa?
(a) Kavyalankara
(b) Natyashatra
(c) Madhyama – vyayoga
(d) Mahabhashya
प्र. निम्नलिखित में से कौनसी नाटककार भास की रचना है?
(a) काव्यालंकार
(b) नाट्यशास्त्र
(c) मध्यम – व्यायोग:
(d) महाभाष्य
मुख्य परीक्षेतही प्रश्न हे ‘इंग्रजी’ व ‘हिंदी’ माध्यमातूनच विचारले जातात, परंतु उत्तर लिहिण्याचे माध्यम आपण मराठी निवडू शकतो. मुलाखतही मराठीतून देऊ शकतो.
संदर्भपुस्तके :
१. इतिहास : १) Ancient India – R. S. Sharma (Old NCERT), २) Medieval India – Satish Chandra (Old NCERT) (ही दोन्ही संदर्भ पुस्तके के’सागर पब्लिकेशनने मराठीत भाषांतरित केलेली आहेत.) ३) VI to XII NCERT, ४) A Brief History of Modern India – Spectrum Publication, ५) India’ s Strangle for Independence – Bipan Chandra (हे पुस्तक के’सागर पब्लिकेशनने मराठीत भाषांतरित केले आहे.) कला व संस्कृती – Indian Art Culture – Nitin Singhania
२. भूगोल : १) VI to XII NCERT (especially XI XII), २) Certificate Physical and Human Geography – G. C. leong, ३) Oxford School Atlas – Oxford
३. राज्यघटना : १) Indian Polity – M. Laxmikant (7 th Edition)
मराठी: इंडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत (७ वी सुधारित आवृत्ती) २) NCERT VI to XII Political Science
४. अर्थव्यवस्था : १. Indian Economy झ्र Nitin Singhania मराठी :इंडियन इकॉनॉमी – रमेश सिंह, २) NCERT VI to XII, ३) Economic Survey of India, ४) union Budget
५. पर्यावरण – Environment Ecology – Shankar IAS OR PMF IAS Environment
६. विज्ञान व तंत्रज्ञान – १) Science NCERT VI to X, २) Magbook General Science by Arihant, ३) The Hindu Newspaper – S T Section
७. चालू घडामोडी – १) Daily Current Affairs by Dr. Sushil Bari on Spotlight Academy
YouTube Channel, २) Newspapers – The Indian Express, The Hindu, ३) PIB
वरील संदर्भ ग्रंथ वा साहित्य हे गेल्या दहा वर्षांतील GS पेपरच्या प्रश्नांच्या विश्लेषणावर आधारित आहे. यात ReferenceBooks बरेच आहेत. येथे MostappropriateRef. दिलेले आहेत. त्यात विद्यार्थी बदल करू शकतात.जी पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत त्यांचे संदर्भही दिलेले आहेत; परंतु सर्व संदर्भ मराठीत उपलब्ध नाहीत हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा दृष्टिकोन इंग्रजीप्रती सकारात्मक ठेवावा.
NCERT हे फक्त ‘इंग्रजी’ व ‘हिंदी’ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. मार्केटमधील मराठीतील यासंबंधीचे साहित्य विश्वसनीय असेलच असे नाही, हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. सर्व प्रश्न हे NCERT वा संदर्भ पुस्तकांमधूनच येतील असेही नाही.
विद्यार्थी मित्रांनो ‘साप जशी कात टाकतो’तशीच‘कात UPSC ही टाकते’. जसा आपण UPSCचा अभ्यास करतो, तसा UPSC ही आपला अभ्यास करत असते हे सदैव लक्षात असू द्या. पुढच्या लेखात पेपर II-CSAT बद्दल जाणून घेऊयात.
sushilbari10 @gmail. com