UPSC CSE Recruitment 2023 : यूपीएससी नागरी सेवा भरती परीक्षेशिवाय मंत्रालयामध्ये जॉंइट सेक्रेटरी आणि डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी होण्याची संधी. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) लॅटरल एंट्रीद्वारे भरती करत आहे. युपीएससीच्या या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी आज म्हणजेच ३ जुलै शेवटची तारीख आहे.

ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला नाही ते युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन upsc.gov.in ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ३ जुलै आहे. उमेदवार ४ जुलैपर्यंत अर्जाची प्रिंट घेऊ शकतात. या भरतीच्या प्रक्रियेंतर्गत एकूण १७ पदे भरली जातील.

Consumer Protection Act 2019, defects in goods and services., Consumer Protection, Consumer Protection news,
ग्राहक राजा सतर्क हो…!
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Navi Mumbai Police Recruitment 2024 Notification Pdf Commissionerate Office 8 Vacancies
Navi Mumbai Police Jobs 2024: नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात रिक्त पदांकरिता भरती; अर्जप्रक्रिया जाणून घ्या
in mumbai mhada konkan mandal huge response for houses under first priority scheme
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम प्राधान्य’योजनेअंतर्गत २० टक्क्यांतील घरांना प्रचंड प्रतिसाद, ६६१ पैकी ४५३ घरांच्या विक्रीची शक्यता
Discrimination by Mumbai Municipal Corporation,
वैद्यकीय विमा योजनेत मुंबई महापालिकेची सापत्न वागणूक, खर्चावरील मर्यादा निश्चितीमुळे कर्मचारी नाराज
IRCTC Recruitment 2024: Apply for Deputy General Manager posts at irctc.com, details Here
Railways Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज
Death threat to Assistant Engineer, Assistant Engineer Mahavitaran,
डोंबिवलीत महावितरणच्या साहाय्यक अभियंत्याला जीवे ठार मारण्याची धमकी
Bank of Baroda Recruitment 2024 Bank of Baroda is conducting the recruitment process for Supervisor posts
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

युपीएससी भरती अंतर्गत भरण्यात येणारी पदे

एकूण रिक्त पदे – १७

  • संयुक्त सचिव (बँकिंग, विमा आणि पेन्शन), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
    संयुक्त सचिव (डिजिटल इकॉनॉमी, फिनटेक आणि सायबर सुरक्षा), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव (किशोर व पुनरुत्पादक आरोग्य), एक पद.
  • संचालक/उपसचिव (माहिती तंत्रज्ञान), कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे एक पद.
  • संचालक/उपसचिव (सायबर सुरक्षा), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
  • संचालक/उपसचिव (डिजिटल इकॉनॉमी आणि फिनटेक), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
  • संचालक/उपसचिव (अर्थशास्त्रज्ञ), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (किशोर आरोग्य), एक पद.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (शहरी आरोग्य), एक पद.
  • संचालक/उपसचिव (ऊर्जा बाजार), ऊर्जा मंत्रालयाचे एक पद.
  • संचालक/उपसचिव (स्टोरेज टेक्नॉलॉजीज), ऊर्जा मंत्रालयाचे एक पद.
  • संचालक/उपसचिव (ग्रामीण उपजीविका), ग्रामीण विकास विभाग, ग्रामीण विकास मंत्रालयाचे एक पद.
  • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (AI/ML), एक पद.
  • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट) यांचे एक पद.
  • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (डेटाबेस डिझाइन), एक पद.
  • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (फ्रंटएंड वेब डिझाइन), एक पद.
  • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (लिनक्स आधारित सर्व्हर व्यवस्थापक) यांचे एक पद.

युपीएससीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे

अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळ/संस्था/विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

हेही वाचाBPNLमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या ३४४४ जागांसाठी होणार भरती; महिना २४ हजार मिळू शकतो पगार

अर्जाची लिंक आणि सूचना येथे पहा़

UPSC भरती २०२३ अर्ज करा लिंक – https://upsconline.nic.in/oralateral/VacancyNoticePub.php
UPSC भरती २०२३ अधिसूचना – https://upsconline.nic.in/oralateral/oraauth/candidate/download_ad.php?id=MjQ0ICXAXCAJMVNIIZSY1HDA3KFAAX9PSLKD26WQGCKUQ7AXOCCNI5

हेही वाचा – ठाणे महानगरपालिकेत ७० जागांसाठी होणार भरती, मिळू शकतो १ लाखांपेक्षा जास्त पगार; परीक्षेचं टेन्शन नाही, थेट मुलाखतीला जा!

युपीएससी भरती २०२३ वयोमर्यादा

ज्वाइंट सेक्रेटरी लेव्हल पद: ४०-४५ वर्ष
डायरेक्टर लेव्हल पद: ३०-३५ वर्ष
डिप्टी सेक्रेटरी लेवल का पद: ३२-४० वर्ष