UPSC CSE Recruitment 2023 : यूपीएससी नागरी सेवा भरती परीक्षेशिवाय मंत्रालयामध्ये जॉंइट सेक्रेटरी आणि डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी होण्याची संधी. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) लॅटरल एंट्रीद्वारे भरती करत आहे. युपीएससीच्या या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी आज म्हणजेच ३ जुलै शेवटची तारीख आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला नाही ते युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन upsc.gov.in ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ३ जुलै आहे. उमेदवार ४ जुलैपर्यंत अर्जाची प्रिंट घेऊ शकतात. या भरतीच्या प्रक्रियेंतर्गत एकूण १७ पदे भरली जातील.
युपीएससी भरती अंतर्गत भरण्यात येणारी पदे
एकूण रिक्त पदे – १७
- संयुक्त सचिव (बँकिंग, विमा आणि पेन्शन), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
संयुक्त सचिव (डिजिटल इकॉनॉमी, फिनटेक आणि सायबर सुरक्षा), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद. - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव (किशोर व पुनरुत्पादक आरोग्य), एक पद.
- संचालक/उपसचिव (माहिती तंत्रज्ञान), कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे एक पद.
- संचालक/उपसचिव (सायबर सुरक्षा), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
- संचालक/उपसचिव (डिजिटल इकॉनॉमी आणि फिनटेक), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
- संचालक/उपसचिव (अर्थशास्त्रज्ञ), वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालयाचे एक पद.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (किशोर आरोग्य), एक पद.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (शहरी आरोग्य), एक पद.
- संचालक/उपसचिव (ऊर्जा बाजार), ऊर्जा मंत्रालयाचे एक पद.
- संचालक/उपसचिव (स्टोरेज टेक्नॉलॉजीज), ऊर्जा मंत्रालयाचे एक पद.
- संचालक/उपसचिव (ग्रामीण उपजीविका), ग्रामीण विकास विभाग, ग्रामीण विकास मंत्रालयाचे एक पद.
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (AI/ML), एक पद.
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट) यांचे एक पद.
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (डेटाबेस डिझाइन), एक पद.
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (फ्रंटएंड वेब डिझाइन), एक पद.
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक/उपसचिव (लिनक्स आधारित सर्व्हर व्यवस्थापक) यांचे एक पद.
युपीएससीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे
अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळ/संस्था/विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
हेही वाचा – BPNLमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या ३४४४ जागांसाठी होणार भरती; महिना २४ हजार मिळू शकतो पगार
अर्जाची लिंक आणि सूचना येथे पहा़
UPSC भरती २०२३ अर्ज करा लिंक – https://upsconline.nic.in/oralateral/VacancyNoticePub.php
UPSC भरती २०२३ अधिसूचना – https://upsconline.nic.in/oralateral/oraauth/candidate/download_ad.php?id=MjQ0ICXAXCAJMVNIIZSY1HDA3KFAAX9PSLKD26WQGCKUQ7AXOCCNI5
युपीएससी भरती २०२३ वयोमर्यादा
ज्वाइंट सेक्रेटरी लेव्हल पद: ४०-४५ वर्ष
डायरेक्टर लेव्हल पद: ३०-३५ वर्ष
डिप्टी सेक्रेटरी लेवल का पद: ३२-४० वर्ष