UPSC Recruitment 2023: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३ (UPSC CMS 2023)साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in मार्फत अर्ज करू शकतो. या पदांवार अर्ज करण्याची प्रक्रिया १९ एप्रिलपासून सुरू झाली आहे. या भरती मोहीमेंतर्गत वेगवेगळ्या सरकारी संघटनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १२६१ पदांची भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे २०२३ पर्यंत आहे. उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करु इच्छितात, त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण तारखा, पात्रता, अर्जाचे शुल्क आणि इतर तपशील काळजीपूर्वक वाचा.

यूपीएससी भरतीसाठी आवश्यक तारीख

यूपीएससी भरती अर्ज करण्याची सुरुवात करण्याची तारीख: १९ एप्रिल,२०२३
यूपीएससी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ मे, २०२३

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
maharashtra assembly election 2024 srijaya chavan vs tirupati kadam kondhekar bhokar assembly constituency
लक्षवेधी लढत : मुलीसाठी अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

यूपीएससी भरतीसाठी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या

केंद्रीय आरोग्य सेवेच्या सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी उप-संवर्गातील वैद्यकीय अधिकारी श्रेणी: ५८४ पद
रेल्वेतील सहाय्यक मंडळाचे वैद्यकीय अधिकारी: ३०० पदे
नवी दिल्ली परिषद जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर: १ पद
दिल्ली महानगरपालिका जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर ग्रेड- II: ३७६ पद
एकूण पदांची संख्या- १२४१

हेही वाचा : Indian Army Recruitment 2023: ‘ही’ पदवी आहे का? भारतीय सैन्यात होऊ शकता भरती, २.५० लाख मिळू शकतो पगार

यूपीएससी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अंतिम एमबीबीएस परीक्षेतील लेखी आणि प्रॅक्टिकल भाग उत्तीर्ण केलेला असावा.

यूपीएससी भरतीसाठी वयोमर्यादा

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२३ रोजी ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

हेही वाचा : MIB Recruitment 2023: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात ७५ कॉन्टेन्ट क्रिएटर्सची भरती, मिळेल ६० हजार रुपये पगार

अर्जाची लिंक आणि सूचना येथे पहा

यूपीएससी भरतीसाठी लिंक अर्ज करा – https://upsconline.nic.in/upsc/OTRP/
यूपीएससी भरती अधिसूचना – https://www.upsc.gov.in/sites/default/files/Notice-CMSE-23-190423-eng.pdf

यूपीएससी भरती अर्ज शुल्क

सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹ २००/- आहे. महिला/SC/ST/PWBD उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा एसबीआयचे व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून किंवा इंटरनेट बँकिंग वापरून शुल्क भरावे लागेल.