UPSC Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता, सरकारी वकील यासह इतर अनेक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत यूपीएससीने या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ८ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान UPSCच्या अधिकृत वेबसाइट, upsconline.nic.in द्वारे अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे, १४६ रिक्त जागा भरल्या जातील. ज्या उमेदवारांना या पदांवर नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युपीएससी भरतीसाठी महात्त्वाची तारीख

युपीएससी भरती अर्ज करण्याची सुरुवात तारीख – ०८ एप्रिल
युपीएससी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख -२७ एप्रिल

हेही वाचा : GAIL Recruitment 2023: ६०,००० रुपये महिना पगाराची नोकरी पाहिजे, मग त्वरित करा अर्ज, फक्त ही पदवी पाहिजे

युपीएससी भरतीअंतर्गत नियुक्ती होणाऱ्या पदांची संख्या

एकूण पदसंख्या १४६
संशोधन अधिकारी (निसर्गोपचार), आयुष मंत्रालय -०१
संशोधन अधिकारी (योग), आयुष मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सहाय्यक संचालक -१६
गंभीर फसवणूक तपास कार्यालय -०१ मध्ये सहायक संचालक
केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये सरकारी वकील – ४८
कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ५८
कर्मचारी राज्य विमा महामंडळात कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)-२०
मुख्य वास्तुविशारद कार्यालयात सहाय्यक वास्तुविशारद – ०१

हेही वाचा – NPCIL Recruitment 2023: एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या ३२५ पदांसाठी भरती, GATE पास उमेदवार करू शकतात अर्ज

येथे सूचना आणि अर्ज लिंक पहा

युपीएससी भरती २०२३ अधिसूचना – https://www.upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-07-2023-engl-060423.pdf
युपीएससी भरती २०२३ अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.upsc.gov.in/