Vizag Steel Plant Recruitment 2023: विझाग स्टील प्लांट युवा कँडीडेट्ससाठी अप्रेंटिसशिपची चांगली संधी दिली आहे. येथे ग्रॅज्युएट आणि टेक्निशिअन अप्रेंटसशिप पदांसाठी निघाली होणार आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र आहे त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरावा. विझाग स्टील प्लांटच्या अप्रेंटिस पदासाठी उमेदवार केवळ ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी विझाग स्टील प्लांटची अधिकृत वेबलाईटला भेट द्या ज्याचा पत्ता आहे vizagsteel.com.
ही आहे शेवटची तारीख
विझाग स्टील प्लांटच्या या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. शेवटची तारखेपूर्वी अर्ज करावा अन्यथा अर्ज जमा होणार नाही. या रिक्रुटमेंट ड्राइव्हच्या माध्यामतून एकूण २५० रुपये भरावे लागणार आहे. हे पद ग्रॅज्युएट आणि टेक्निशिअन अप्रेंटिसशिप ट्रेनीकरिता आहे.
व्हॅकन्सी डिटेल्स
बीई/ बीटेक ब्रांच – २०० पदे
डिप्लोमा ब्रांच – ५० पदे
एकूण पदे – २५० पदे
कोण करु शकते अर्ज
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवार सन २०२१, २०२२, २०२३मध्ये कोणत्याही वर्षामध्ये इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पास केला आहे. त्यासोबत या पदावर अर्ज करण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबर त्याने एमएचआरडी एनएटीएस पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जर रजिस्ट्रेशन न झाल्यास सुरुवातीला mhrdnats.gov.in वर जाऊ भेट द्या.
ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग अप्रेंटिसकरिता इंजिनिअरिंग किंवा संबधित शाखेतून ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाली पाहिजे. टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेंटिस करिता मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून इंजिनिअर, टेक्नॉलॉजी किंवा संबधीत डिस्प्लिनमध्ये डिप्लोमा केला असला पाहिजे.
अधिसुचना – https://www.vizagsteel.com/code/tenders/GAT_TAT_2023-24.pdf
किती मिळेल पगार
निवड झालेल्या उमेदवांरांना इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटच्या पदावर महिन्याला ९ हजार रुपये स्टायपेन मिळणार आहे. तसेच डिप्लोमा इंडिनिअरिंग पदासाठी महिन्याला ८ हजार रुपये स्टायपेन दिले जाईल.
निवडप्रक्रियेबाबत सांगायचे झाल्यास. संबधित शाखेच्या आधारावर पर्सनल इंटरव्हूसाठी बोलावले जाईल. दरम्यान आरक्षण नियमांकडे पूर्ण लक्ष दिले जाइल. अर्ज करण्यासाठी mhrdnats.gov.inला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करा आणि अर्ज भरा.