WCL Recruitment 2023: वेस्टर्न कोल्डफिल्डमध्ये अप्रेंटिसच्या ८७५ पदांसाठी भरतीची प्रक्रिया आयोजित केली आहे. योग्य व इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.WCLच्या या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२३ आहे. इच्छूक उमेदवार डब्ल्यूसीएलच्या अधिकृत वेबसाईट westerncoal.in वर जाऊन अर्ज जमा करू शकतात.

WCL भरती २०२३साठी रिक्त जागांचा तपशील:
वेस्टर्न कोलफिल्डमध्ये भरती अभियान एकूण ८७५ रिक्त जांगावर उमेदवाराची निवड केली जाईल. या पदावर आयटीाय पास उमेदवारांच्या ट्रेड अप्रेंटिस पदांवर अर्ज करू शकतात.

rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025: RRBमध्ये १०३६ पदांसाठी होणार भरती! लवकर करा अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

WCL भरती २०२३ वयोमर्यादा
वेस्टर्न कोलफिल्डमध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षा दरम्यान असावे.

हेही वाचा – SBIमध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! पदवीधर करू शकतात अर्ज

अधिसुचना – http://www.westerncoal.in/images/notice_trade_appr_49-20223.pdf

अर्ज करण्यासाठी लिंक – http://103.59.142.228:8081/Apprenticeship

WCL भरती २०२३ साठी सोप्या स्टेप्सद्वारे करा अर्ज

  • ऑफिशियल वेबसाइटला (www.westerncoal.in) भेट द्या.
  • होम पेजवर जाऊन Career टॅबवर क्लिक करा.
  • आता संबंधित व्हॅकन्सी Apprentice टॅब वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर नवीन पेज दिसेल.
  • भरती नोटिफिकेशन “Notification for inviting applications for Trade Apprenticeship Training under the Apprentices Act 1961” वर क्लिक करून अर्जाची अटी व प्रक्रियेबाबत वाचून घ्या.
  • आपली नोंदणी करा.
  • लॉग इन करा अर्ज भरा.
  • महत्त्वाचे कागपत्र भरा आणि अर्ज शुल्क जमा करा.
  • अर्ज जमा करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

Story img Loader