ZP Pune Bharti 2024: तुम्हीही पुण्यात नोकरी शोधत आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांसाठी भरतीला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत “वकिल पॅनल” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. त्याबद्दल अधिक माहिती पाहा.

ZP Pune Bharti 2024: पदाचे नाव – वकिल पॅनल

Supriya Sule Sunil Tingre
Supriya Sule : “…तर तुम्हाला कोर्टात खेचेन, सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस”, सुप्रिया सुळेंचा दावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Ajit Pawar Said About Nawab Malik?
Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
Raj Thackeray
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “शाहरूख-सलमानचे चित्रपट शुक्रवारी पडले तरी…”, राज ठाकरेंची गुहागरमध्ये टोलेबाजी!
Supriya Sule On Ajit Pawar
Supriya Sule : शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “जोपर्यंत…”

ZP Pune Bharti 2024: शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

ZP Pune Bharti 2024: नोकरी ठिकाण – पुणे</p>

ZP Pune Bharti 2024: अर्ज पद्धती – ऑनलाईन

ZP Pune Bharti 2024: अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल

ZP Pune Bharti 2024: अधिकृत वेबसाईट – https://www.zppune.org/

कसा कराल अर्ज

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.

उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता.

हेही वाचा >> नोकरीची संधी: बँक ऑफ इंडियातील संधी

ही माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.