भक्तिभावाने, श्रद्धेने उपवास करून देवपूजा करणारे वगळता आजकाल श्रावणातले उपवाससुद्धा ‘स्टेटस सिम्बॉल’ झाल्यासारखे झाले आहेत. काही जण मौन पाळतात आणि दिवसभर व्हॉटसपवर बोलत राहतात. पुण्यात तर उपवासाची भेळ, उपवासाचा डोसा, उत्तपा एवढेच काय, पण उपवासाची बिस्किटे व थाळीसुद्धा मिळते. साबुदाणा तर लोकांचा जीव की प्राण. उपवास का धरावा या मूळ संकल्पनेलाच जणू हरताळ फासून ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ या म्हणीप्रमाणे लोक आज उपवासाच्या दिवशीच सर्वात जास्त अपथ्य करताना दिसत आहेत. काही जण उगीच त्या निमित्ताने तरी आपले वजन कमी होईल या भ्रामक आशेपोटी कडक उपवासाच्या नावाखाली स्वत:च्या शरीराला आणि मनाला त्रासच देत असतात. आणि एवढे कडक उपवास करूनसुद्धा सतत उपाशी राहूनही काही लोकांचे एक किलोभरसुद्धा वजन कमी होत नाही. काय असेल यामागचे नक्की कारण? खरंच अन्न म्हणजे काय? उपवास म्हणजे काय? वजन वाढते म्हणजे नक्की काय वाढते?
उपवासाला भाताची पेज, मुगाचे कढण?
भक्तिभावाने, श्रद्धेने उपवास करून देवपूजा करणारे वगळता आजकाल श्रावणातले उपवाससुद्धा ‘स्टेटस सिम्बॉल’ झाल्यासारखे झाले आहेत. काही जण मौन पाळतात आणि दिवसभर व्हॉटसपवर बोलत राहतात. पुण्यात तर उपवासाची भेळ, उपवासाचा डोसा, उत्तपा एवढेच काय, पण उपवासाची बिस्किटे व थाळीसुद्धा मिळते. साबुदाणा तर लोकांचा जीव की प्राण. उपवास का धरावा या मूळ संकल्पनेलाच जणू हरताळ फासून ‘एकादशी […]
Written by वैद्य हरीश पाटणकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2016 at 01:10 IST
मराठीतील सर्व आयुर्वेदाच्या स्मृतीतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurvedic food