खरं तर रशिया हा अत्यंत शीत हवामान असणारा देश. मात्र मागील एका फेरीदरम्यान मी तिथल्या उन्हाळ्यामध्ये सोची या शहरात गेलो होतो. नेहमीपेक्षा या वेळी उन्हाचा त्रास जरा जास्तच जाणवत होता. त्यामुळे या वेळी काही रुग्ण सुद्धा वेगवेगळी लक्षणे घेऊन येत होते. त्यातच एक रुग्ण असा होता की काही केल्या त्याची तहान भागत नव्हती. कितीही थंड पाणी प्यायले तरी थोडय़ावेळाने त्याला लगेच तहान लागत असे. वेगवेगळ्या ठिकाणाचे पाणी सुद्धा पिऊन पाहिले. मात्र तहानेचे शमन काही केल्या होत नव्हते. तिथल्या बहुतांशी डॉक्टरांना दाखवून झाले होते. मात्र काहीही फायदा झाला नाही. मग ते मला भेटायला आले. बराच वेळ चर्चा केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की यांना आयुर्वेदात सांगितलेली ‘तृष्णा’ ही व्याधी झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा