चतुरंग
यंदा ‘लोकसत्ता’ने या दुर्गांची निवड करताना त्यांनी किती काम केलं यापेक्षा काय काम केलं हा निकष महत्त्वाचा ठरवला होता.
काही मुलांना लहानपणापासूनच अभ्यास करायला आवडत नाही. त्यांचं लक्ष एखादी वेगळी गोष्ट शिकण्याकडे केंद्रित झालेलं असतं. अक्षयच्या बाबतीतही तसंच झालं…
अनपेक्षितपणे झालेल्या ओळखीचं हळूहळू मैत्रीत रूपांतर होतं. त्यानंतर आयुष्यभरासाठी हे ऋणानुबंध जोडले जातात. एकमेकांच्या सोबतीमुळे गुणांमध्ये वृद्धी, मनमोकळ्या गप्पा, एकत्र…
सबंध व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या असंख्य लहानसहान गोष्टींशी सजगतेनं जगण्याचा संबंध आहे. आपल्या आयुष्याची गुणवत्ता सुधारून जीवन जगण्याचे ५ सशक्त मार्ग…
चेतना प्रवाहातून ती अधूनमधून प्रकट होते आणि सूत्र परत निवेदकाच्या हाती सोपवून निघून जाते, अदृश्य नाही होत, दिसत राहाते, पण…
दीपोत्सव म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक. गडद अंधाराला भेदण्याची क्षमता प्रकाशाच्या एका बारीकशा किरणातही असते. त्यामुळे अमंगल, नकारात्मक, अंधाराचा नाश करणाऱ्या…
‘किती दिवस अडकून ठेवायचा जीव या सांसारिक गुंत्यात?’ असा विचार करत खरं तर ज्येष्ठ पिढीने संसारातून लक्ष काढून घेतले तर…
‘मैं अपनी फेवरेट हूँ’। म्हणणारी ‘जब वुई मेट’ चित्रपटाची नायिका गीत काहींनी कोळून प्यायली असल्यासारखे ते स्वत:च्या प्रेमात प्रचंड बुडालेले…
या स्त्रिया तुरुंगातल्या आहेत किंवा तुरुंगातून शिक्षा भोगून आल्या आहेत याचा अर्थ त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांचं अस्तित्वच नाकारणं आहे.
एका बड्या कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या शिवानीला आपल्या ‘बॉसी’ स्वभावामुळे सहकाऱ्यांवर होणाऱ्या मानसिक परिणामांची पुरेपूर जाणीव होत गेली आणि...
माणसाचं भय दूर करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण सकारात्मक होण्यासाठी अशा स्वप्नांचा खरंच उपयोग होतो का?