कर्करोगाशी लढा देण्यासाठी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची ही माहिती.

  • ‘कॅन्सर हेल्पलाइन’ नावाची एक हेल्पलाइन आहे. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे- १८०० २०० २६७६.
    ही हेल्पलाइन सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू असते. या हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला कर्करोगाविषयीची आवश्यक ती माहिती दिली जाते. कर्करोगावर मात करण्यासाठी योग्य तो सल्ला दिला जातो. कर्करोगावरील उपचारांची व उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती दिली जाते. रुग्णांच्या कुटुंबीयांनाही या हेल्पलाइनवरून मदत केली जाते.
  • कॅन्सर रिहॅबिलिटेशन सोसायटी, मुंबई ही संस्था कर्करोगग्रस्तांवर उपचार करण्याबरोबरच कर्करोगग्रस्तांचे, तसेच कर्करोगमुक्तांचे समाजात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करते. त्यांच्या हेल्पलाइन्सचे दूरध्वनी क्रमांक आहेत- ०२२ २६७७९१९३, ८२९१७३२०३०.
  • आणखी काही संस्थांच्या हेल्पलाइन्सचे दूरध्वनी क्रमांक आहेत. गार्ड युवरसेल्फ क्लिनिक, मुंबई – ९९८००१११११.
  • कॅन्सर केअर फाउंडेशन, मुंबई – ९३२११६४७५५.
  • आयुर्केअर, मुंबई – ८१०८५७६३९१.
  • गिव्ह इंडिया, मुंबई – ०२२ ६१७३९४००.
  • कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च, मुंबई- ०२२ ३०६६६६६६.
  • दीपशिखा फाऊंडेशन, मुंबई- ९९५४०५४०००.
  • कॅन्सर एड अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन,
    मुंबई- ०२२ २३००५०००, ०२२ २३००७०००, ०२२ २३००८०००.कर्करोगावर उपचार करणाऱ्या बहुतेक सर्व रुग्णालयांचे आधारगट असतात. आपल्यासारखेच आणखीही लोक आहेत, हा काहीसा आधार वाटणारा विचार कर्करोगग्रस्तांमध्ये रुजवण्याचे काम हे आधारगट करतात. काही आधारगटांच्या हेल्पलाइनचे दूरध्वनी क्रमांक आहेत –
  • कॅन्सर इन्फर्मेशन सेंटर, मुंबई
    – ०२२ २६१८२२२५.
  • कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन, मुंबई –
    ०२२ २४९२४०००, ०२२ २४९२८७७५, ०२२ २२६९७२५५.
  • ड्रीम्स फाऊंडेशन, मुंबई- ०२२ २४९७३४१२.

– शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट
Story img Loader