कर्करोगाशी लढा देण्यासाठी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची ही माहिती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
- ‘कॅन्सर हेल्पलाइन’ नावाची एक हेल्पलाइन आहे. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे- १८०० २०० २६७६.
ही हेल्पलाइन सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू असते. या हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला कर्करोगाविषयीची आवश्यक ती माहिती दिली जाते. कर्करोगावर मात करण्यासाठी योग्य तो सल्ला दिला जातो. कर्करोगावरील उपचारांची व उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती दिली जाते. रुग्णांच्या कुटुंबीयांनाही या हेल्पलाइनवरून मदत केली जाते. - कॅन्सर रिहॅबिलिटेशन सोसायटी, मुंबई ही संस्था कर्करोगग्रस्तांवर उपचार करण्याबरोबरच कर्करोगग्रस्तांचे, तसेच कर्करोगमुक्तांचे समाजात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करते. त्यांच्या हेल्पलाइन्सचे दूरध्वनी क्रमांक आहेत- ०२२ २६७७९१९३, ८२९१७३२०३०.
- आणखी काही संस्थांच्या हेल्पलाइन्सचे दूरध्वनी क्रमांक आहेत. गार्ड युवरसेल्फ क्लिनिक, मुंबई – ९९८००१११११.
- कॅन्सर केअर फाउंडेशन, मुंबई – ९३२११६४७५५.
- आयुर्केअर, मुंबई – ८१०८५७६३९१.
- गिव्ह इंडिया, मुंबई – ०२२ ६१७३९४००.
- कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च, मुंबई- ०२२ ३०६६६६६६.
- दीपशिखा फाऊंडेशन, मुंबई- ९९५४०५४०००.
- कॅन्सर एड अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन,
मुंबई- ०२२ २३००५०००, ०२२ २३००७०००, ०२२ २३००८०००.कर्करोगावर उपचार करणाऱ्या बहुतेक सर्व रुग्णालयांचे आधारगट असतात. आपल्यासारखेच आणखीही लोक आहेत, हा काहीसा आधार वाटणारा विचार कर्करोगग्रस्तांमध्ये रुजवण्याचे काम हे आधारगट करतात. काही आधारगटांच्या हेल्पलाइनचे दूरध्वनी क्रमांक आहेत – - कॅन्सर इन्फर्मेशन सेंटर, मुंबई
– ०२२ २६१८२२२५. - कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन, मुंबई –
०२२ २४९२४०००, ०२२ २४९२८७७५, ०२२ २२६९७२५५. - ड्रीम्स फाऊंडेशन, मुंबई- ०२२ २४९७३४१२.
– शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com
आणखी वाचा