समाजातील विभिन्न घटकांच्या हितासाठी, मदतीसाठी आणि उद्धारासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही ओळख. यातील काही संस्था जनसामान्यांच्या विविध स्वरूपाच्या हक्कांच्या जपणुकीसाठी झटत आहेत. आज अशाच आणखी काही संस्था –
मुंबईतील गरिब लोकांसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी कार्यरत संस्था – सोसायटी फॉर दी प्रमोशन ऑफ एरिया रिसॉर्स सेंटर. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २३०९६७३०, ०२२ २३००५६११.
सद्य सरकार आणि समाजव्यवस्था याविषयी असलेल्या असंतोषासंदर्भात कार्य करणारी संस्था – अॅक्शन फॉर गुड गव्हर्नन्स अँड नेटवर्किंग इन इंडिया (अग्नि) – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २३६११३२७, ०२२ २३६८२६९७.
अनाथ बालकांच्या र्सवकष विकास आणि पुनर्वसनासाठी कार्यरत संस्था- वात्सल्य – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २५७८२९५८, ०२२ २५७९४७९८.
मुंबईतील वेश्यावस्तीतील वेश्या आणि त्यांच्या मुलांच्या र्सवकष विकासासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी काम करणारी संस्था – प्रेरणा – ०२२ २३०५३१६६, ०२२ २५६९५९८६, ०२२ २५७००१२८.
मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील स्त्रिया व मुलांसाठी कार्य करणारी संस्था – स्नेहा – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २६६१४४८८, ०२२ २६६०६२९५, ०२२ २४०४००४५ ( कार्यालयीन वेळ – सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत)
मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील गरजूंचे पुनर्वसन करण्यासाठी काम करणारी संस्था – स्लम रिहॅबिलिटेशन सोसायटी – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २६४०८९११.
पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारी संस्था – क्लीन मुंबई फाउंडेशन – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २२१५१८१०.
समाजातील दुर्बल घटकांमधील स्त्रियांच्या उत्थानासाठी कार्यरत संस्था – अन्नपूर्णा महिला मंडळ – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २४३०४४७४, ०२२ २४३७३१८२.
पर्यावरण क्षेत्रातील संस्था – बाँबे एनव्हायर्नमेंटल अॅक्शन ग्रुप – हेल्पलाइन – ०२२ २२४२३१२६.
रस्ता सुरक्षाविषयक क्षेत्रात काम करणारी संस्था – वेल्फेअर ऑर्गनाझेशन फॉर रोड सेफ्टी अँड प्रिव्हेन्शन ऑफ अॅक्सिडेंटस् – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २२८४४८४८.
शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्यासाठी झटणारी संस्था – वसुंधरा – क्रमांक – ०२२ २६४३१०९०.
शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com