समाजातील विविध घटकांना विविध कामांसंबंधात उपयोगी पडणाऱ्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत. यातील काही हेल्पलाइन्स सरकारी सेवा आणि योजनांच्या असून विनामूल्य आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महावितरण, मुंबई विभाग – १८०० २०० ३४३५, १८०० २३३ ३४३५.

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई विभाग – लँडलाइन, ब्रॉडबँड, मोबाइल सेवेसंबंधात विचारणा – ११३०, १५००.

तक्रार नोंदणी – १५०९.

टपाल खाते, मुंबई विभाग – ०२२ २३४३२७४०.

जकात संकलन केंद्रे –

मुंबई-आग्रा मार्ग, मुलुंड (प.) – ०२२ २५६००३९२, ०२२ २५९२८०७४,

मुंबई-पनवेल महामार्ग, मानखुर्द – ०२२ २५५८१३१५,

पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड (पू.) – ०२२ २५३२९६८२,

पश्चिम द्रुतगती महामार्ग, दहिसर – ०२२ २८९६५५२९,

मुलुंड-ऐरोली मार्ग – ०२२ २२९१९४८९.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई विभाग – ०२२ २६५५०९३२/३३/३४ विस्तारित – २१६.

अन्नसुरक्षा – १८०० २२२ २२६२,

अल्पसंख्याक आयोग – १८०० २२२ ५७८६,

आधार कार्ड – १८०० ३०० १९४७,

आरोग्य विमा – १८०० ११३ ३००,

कायदा उल्लंघन – १८०० ११० ४५६,

कृषिविज्ञान – १८०० २३३ ३२३३,

किसान कॉल सेंटर – १८०० १८० १५५१,

विमा – १८०० ४२५ ४७३२,

राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन – १८०० १८० १९००,

गॅस पुरवठा – १८०० २३३ ३५५५,

जीवनदायी आरोग्य योजना – १८०० २३३ २२००,

नरेगा – १०७७,

तंबाखूविषयक तक्रार – ०२० २४४३०११३,

पणन विभाग – १८०० २३३ ०२४४,

मतदार नोंदणी – १८०० २२ १९५०,

यशदा – १८०० २३३ ३४५६,

सामाजिक न्याय – १८०० २३३ ११५५,

स्त्री भ्रूणहत्या – १८०० २३३ ४४७५,

शिधावाटप – १८०० २२ ४९५०,

जागो ग्राहक – ग्राहक हेल्पलाइन – १८०० ११ ४०००, ०११ २७००६५०० किंवा ८८००९३९७१७ या क्रमांकावर एस.एस.एस. करायचा. आपले नाव, शहराचा उल्लेख करून नंतर तक्रार लिहायची.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

 

मराठीतील सर्व हेल्पलाइन्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helpline